akshay kumar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar

Read Latest & Breaking akshay kumar Marathi News. Get Trending & Top News Headlines on akshay kumar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पृथ्वीराज चौहान राजपूत की गुर्जर राजा?  अक्षयचा 'पृथ्वीराज' सापडला वादात
३ जून,२०२२ रोजी अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे.
'Bollywood v/s South' वादात अक्षयची उडी; म्हणाला,'देशात फूट पाडणं बंद करा'
'पृथ्वीराज' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं पार पडलेल्या कार्यक्रमात अक्षय कुमारनं अनेक विषयांवर आपलं रोखठोक मत मांडलं.
Video : मस्तानीचा साडीत जलवा, खिलाडीकुमार मात्र फेस्टिवलला मुकला
यंदा ६ भारतीय चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होणार
Kangana: अभिनेत्यांचे चेहरे उकडलेल्या अंड्यांसारखे! बॉलीवूडचे टोचले कान
बॉलीवूडची क्वीन कंगना ही नेहमीच तिच्या वादग्रस्त (Kangana Ranaut) वक्तव्यासाठी ओळखली जाते.
 Video : ‘पृथ्वीराज’ सिनेमातील ‘हरि हर’ गाणं रिलिज
अक्षय कुमारच्या सिनेमाला लाभला आर्दश शिंदेचा आवाज
Prithviraj Song OUT: आदर्श शिंदेच्या आवाजात ‘हरि हर’!, नेटकरी भारावले
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या हटकेपणासाठी ओळखला जातो.
का घेतला होता या कलाकारांनी चित्रपटातून मोठा ब्रेक ? कारण..
अॅक्शन रोल करताना कधी कधी अभिनेत्यांना अनेक दुखापतींना सोमोरे जावे लागते.
Cannes Film Festival 2022: पहा हे बॉलीवुड कलाकार लावणार हजेरी
या बॉलीवुड कलाकारांची झलक यावेळी 'कान्स चित्रपट महोत्सवात' बघायला मिळणार आहे.
मानुषीला पाहिल्यावर काय म्हणाल मनाशी? सौंदर्य असं की...
माजी विश्वसुंदरी म्हणून मानुषी छिल्लर ही नेहमीच सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते.
Top 5: ऑन स्क्रिन बॉलीवूड कलाकारांची ऑफ स्क्रिन घरं आहेत भलतीच शानदार
खऱ्या आयुष्यातील यांची शानदार महागडी घरं बघून तुम्ही थक्क व्हाल.
Prithviraj : 'उत्तराधिकारी रिश्ते से नही योग्यतासे चुना जाता है', अंगावर काटा आणणारा ट्रेलर
बहुचर्चित आणि प्रतिक्षित अशा पृथ्वीराज या चित्रपटाचा ट्रेलर अखेर (Bollywood Movie) प्रेक्षकांसमोर आला आहे.
अक्षय कुमारने नाईलाजास्तव खोटी स्तुती केली.. विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप
मनोरंजन
'The kashmir files' या चित्रपटाकडे बॉलिवूडने पाठ फिरवली. अक्षयनेही खोटी स्तुती केली असा आरोप विवेक अग्निहोत्रींनी केला आहे.
चाहत्याचा कहर! डोक्यावरचे केस ओढून अक्षयला फोटोसाठी बळजबरी
मनोरंजन
चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रेटीचा एखादा लूक मिळावा असे नेहमीच वाटत असते. याउलट
शाळेचे दहा वर्गही शिकले नाहीत पण आज  बॉलीवू़ड गाजवताय हे कलाकार
फोटोग्राफी
बॉलीवूडच्या तुमच्या आवडत्या कलाकारांविषयी सांगायचं झालं तर अनेक कलाकार विद्यालयात कधी गेलेच नाहीत.
'राम सेतू' च्या पोस्टरवर मोठी चूक; अक्षय पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर
मनोरंजन
अक्षय कुमारच्या 'रामसेतू' सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं होतं.
Ram Setu:चित्रपटाच्या पोस्टरचं काय आता नवं प्रकरण?परत एकदा ट्रोल होतोय अक्षय कुमार
मनोरंजन
'राम सेतु' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे.त्याच्या पहिल्या पोस्टरने नेटिजन्स मधे खळबळ उडालेली आहे.
'Bade Miyan Chote Miyan'करणार धमाल..अक्षय आणि टायगर पहिल्यांदाच एकत्र
मनोरंजन
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या येणाऱ्या एका चित्रपटाचा ट्रेलर फेब्रुवारीतच निघाला होता.
अक्षयचा नवा सिनेमा; विमान कंपनीच्या मालकाची भूमिका साकारणार...
मनोरंजन
अक्षयनं या नवीन सिनेमाच्या शूटिंग सेटवरचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
किंग खान शाहरुखचा 'मन्नत' सोशल मीडियावर का होतोय ट्रेंड
मनोरंजन
'मन्नत' सोशल मीडियावर का चर्चेत आहे जाणून घ्या कारण
go to top