Akshaya Deodhar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshaya Deodhar

Read Latest & Breaking Akshaya Deodhar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Akshaya Deodhar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Video Viral: राणादाच्या नावानं पाठकबाईंचा उखाणा! 'फुलावर...'
तुझ्यात जीव रंगला ही मराठी मालिका माहिती नाही असा मराठी प्रेक्षक शोधून सापडणे निराळा, या मालिकेनं मराठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवली होती.
राणा अंजली लग्नाआधी एकत्र, एकमेकांसाठी  खास पोस्ट करत म्हणाले..
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी एकमेकांसोबत फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भरजरी साडीत पाठक बाईंचं खुललं रूप
तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधरने सील्व्हर जरी शालूमध्ये खास फोटोशूट केले आहे.
अक्षया देवधर म्हणतेय, तुम बस हात थामे रखना..
साखरपुड्यानंतर अक्षया देवधरने हार्दिक जोशीसाठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Photo : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा साखरपुडा.. राणा अंजलीचे खास फोटो..
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरांत पोहोचल्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर साखरपुडा केला. त्याचे हे खास फोटो..
    go to top