Akshaya Tritiya News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshaya Tritiya

Read Latest & Breaking Akshaya Tritiya Marathi News. Get Trending & Top News Headlines on Akshaya Tritiya along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शिवजयंती मिरवणुकीला 'भाजप'चा रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न, शिवसेनेचा आरोप
कऱ्हाडला अक्षय तृतीयेला झालेल्या शिवजयंती निमित्त निघालेल्या दरबार मिरवणुकीत सर्व जाती धर्मासह सर्व पक्षाचे लोक सहभागी
अक्षयतृतीयेच्या भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर
ह्यावर्षी पावसाळा सर्वसाधारण; तूर, कपाशी, गहू, हरभरा, पिके चांगली... चाराटंचाई राहणार
औरंगाबाद : बाजारपेठेत एकाच दिवसात ८० ते १०० कोटींची उलाढाल
सराफा, वाहन बाजार, रिअल इस्टेटला मोठा प्रतिसाद
अकोला : अक्षय्य तृतीयेनिमित्त सराफ बाजारात उत्साह
दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा
Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेमुळे बाजारपेठांना पुन्हा झळाळी
गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारपेठेला पुन्हा अच्छे दिन आले आहेत. त्यानंतर मंगळवारी असलेल्या अक्षय्य तृतीयेमुळे बाजारपेठांना पुन्हा झळाळी आली
मनसेचा अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द; सांगितलं हे कारण
मनसेने ऊद्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर महाआरतीचं आयोजन केलं होतं.
अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत ऑनलाइन सोने खरेदी
Nashik
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला सोन्याबरोबर गृह, वाहन खरेदीला ग्राहकांची प्रथम पसंती असते.
विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला केशर आंब्यांची आरास
Aurangabad
नाथवंशजांच्या प्रथा, परंपरेनुसार नाथवंशजांनी नाथांच्या वाडा मंदिरात सकाळी काकड आरती व विधीपूजन करुन मूर्तीला केशर आंब्याची आरास केली.
अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला १ हजार १११ आंब्याचा नैवेद्य; पाहा व्हिडिओ
Pune
अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११११ आंब्याचा नैवेद्य
जाणून घ्या, अक्षय्य तृतीयेमागील शास्त्र आणि परंपरा
Saptranga news
अक्षय्य तृतीया (akshaya tritiya) हा सण हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
कोरोनाच्या सावटाखाली साजरी होणार अक्षय तृतीया
Aurangabad
अक्षय तृतीयेला सोने-चांदी, वाहन, घर खरेदी करणे, गृहप्रवेश शुभ मानले जाते. यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते.
    go to top