Alchohol News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alchohol

Read Latest & Breaking Alchohol Marathi News. Get Trending & Top News Headlines on Alchohol along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गावठी दारूचे रसायन नष्ट
श्रीगोंद्यात कारवाई; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल
आयटी इंजिनियर पत्नीचा गळा आवळून खून...
हिंजवडीतील घटना; आयटी इंजिनियर पती अटकेत
सहा ठिकाणी छापे टाकून दारू जप्त
पोलिसांची कारवाई़, १३ हजाराचा ऐवज जप्त
दारूने भरलेल्या जीपचा अपघात
महावाहू जीप भिवंडी येथून सकाळी वाड्याच्या दिशेने जात असताना वैतरणा नदीच्या पुलावर जीपचे लायनर जाम झाल्याने हा अपघात घडला.
पैसे देवाण-घेवाणच्या वादातून मद्यपी मित्रांची मारामारी, एकाचा मृत्यु
देवराम लक्ष्मण माने (वय 32, रा. नारायणपूर, ता.पुरंदर) यास पोलिसांनी तीन तासात आरोपीला अटक केली
एकच प्याला शरीरावर घाला!
आरोग्यावर मद्याचे फार गंभीर परिणाम
'...लढत राहावंच लागेल’!
‘दारूला पैसे दिले नाहीत म्हणून माझ्या दीड वर्षाच्या लेकराला नवऱ्यानं तापलेल्या तव्यावर उभं केलं...’‘माझा नवरा आणि दोन मुलं रोज पिऊन येतात व मजुरीचे पैसे हिसकावून घेतात. न दिल्यास मारतात.
दारुच्या नशेत मित्रावरच कोयत्याने हल्ला
क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीतून एकाने दारुच्या नशेत आपल्या मित्रावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.
दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करा - चंद्रशेखर बावनकुळे
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील अबकारी मुल्यात कपात केली आहे. त्यामुळे आपसूकच व्हॅटमध्ये २६ टक्क्यांनी कपात झाली आहे.
खबऱ्याने उलगडले अवैध दारूचे कोकण कनेक्शन
कऱ्हाड, पाटण तालुक्यांच्या ग्रामीण, निमशहरी भागात आजही अवैध, बनावट दारूचा काळाबाजार
दिल्लीत पहाटे तीनपर्यंत मद्यसेवेस परवानगी
संबंधित संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले
इंधनाऐवजी हरियाना सरकारकडून मद्य स्वस्त
मनोहरलाल खट्टर यांच्या भाजप सरकारवर काँग्रेसकडून जोरदार टीका
IPS तेगबीरसिंह संधु यांचा सिंहगड परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांना दणका
पुणे
एकाच वेळी चार ठिकाणी छापे;देशी-विदेशी मद्द्यासह गावठी दारू व गुटख्याचा साठा जप्त
वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे अखेर 'ती बोलेरो' पकडली
पुणे
हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; मोठं रॅकेट उघडकीस येणार?
जिल्ह्यात दारू, मटक्यावर छापासत्र
पश्चिम महाराष्ट्र
चार दिवसांत ९० गुन्हे दाखल; दोन लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
दारू आणण्यासाठी दिलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम मागितल्याने तरुणाचा खून
पश्चिम महाराष्ट्र
दारू आणण्यासाठी दिलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम मागितल्याने बिअरच्या बाटलीने हल्ला करून तरुणाचा खून
मद्यपींचे वाजणार बारा, कोरोना कमी झाल्याने पुन्हा 'टेस्टिंग' सुरू?
नागपूर
वाहतूक पोलिस रात्री बारापर्यंत करणार कारवाई
नागपूर : देशीपेक्षा विदेशीला पसंती; तीन कोटी ८६ लाख लीटर दारू रिचवली
नागपूर
वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत वर्ष २०२१-२२ मध्ये मद्य विक्रीत वाढ
भरारी पथकाने रोखली दारूची तस्करी
मुंबई
कारवाईदरम्यान दमण बनावटीच्या दारूसह चार लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
दारू दुकाने, बारला देवदेवतांची नावे देण्यास बंदी; 30 जूनपर्यंत बदलण्यास मुदत
महाराष्ट्र
सध्या अस्तित्त्वात असलेली नावे बदलण्याकरता ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
go to top