Alia Bhatt News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt

Read Latest & Breaking Alia Bhatt Marathi News. Get Trending & Top News Headlines on Alia Bhatt along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Alia Pregnancy: आलियाच्या प्रेग्नंसीवर राखीचा टोमणा, 'प्रेग्नंट झाल्यावर...'
मनोरंजन विश्वामध्ये कायम आपल्या अजब गजबपणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून राखी सावंतचं नाव घ्यावे लागेल.
रणबीरनं आलियाला कुठे केलेलं पहिल्यांदा प्रपोज?समोर आला 'तो' सीक्रेट फोटो
सोशल मीडियावर सध्या रणबीर-आलिया बाबतची छोट्यातली छोटी गोष्ट सर्च केली जात आहे.
प्रेग्नंसीवरुन आलियानं नेटकऱ्यांना सुनावलं, 'मुलं जन्माला...'
आलियाने एका मुलाखतीत जे सांगितलं ते कळल्यानंतर लग्नानंतर तिचं लगेच आई होण्याचं कारण तुमच्या लक्षात येईल.
Alia Bhatt Pregnancy: तर मग आलियानं डीपी का बदलला? नक्की मामला काय?
बॉलीवूडचं प्रसिद्ध जोडपं रणबीर आणि आलिया यांच्या गोड बातमीनं काल सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत होता.
Alia Bhatt: आलियाच्या गुड न्यूजनंतर कंडोम कंपनीची अफलातून पोस्ट, म्हणाले..
आलियाने गुड न्यूज दिल्यानंतर एका कंडोम कंपनीने पोस्ट करत त्यांची खिल्ली उडवली आहे.
तिशीच्या आत आई होण्याची कपूरांची परंपरा आलियानंही राखली! पण.. करियरचं काय?
आलिया भट आणि रणबीर कपूर आईबाबा होणार खरं, पण अलियाच्या करियरच काय यावर सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे.
Ranbir Kapoor: 'पहिल्या बायकोला भेटलोच नाही!' रणबीर का म्हणतोय असं?
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट्ट हे सध्या चर्चेत आले आहे.
Alia Bhatt Pregnancy: वडील महेश भट्ट यांची पहिली प्रतिक्रिया...
आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करीत,'Our Baby...coming soon' असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.
 Video: आलिया भट्ट लवकरच होणार आई
कपूर घराण्यात लवकरच हलणार पाळणा
Alia Bhatt Pregnancy: 'तू प्रमोशनसाठी असं करत नाही ना?' नेटकऱ्यांचा प्रश्न
आलिया - रणबीरची गुड न्युज ऐकून एकीकडे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Alia Bhatt Pregnant: आलिया - रणबीरच्या घरी हलणार पाळणा? फोटो शेयर
बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल आलिया - रणबीरच्या गुड न्युजची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.
Ranbir Kapoor: दोघांना आला राग, अनुष्कासोबतच्या भांडणाचं कारण समोर
मनोरंजन
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांच काही महिन्यांपूर्वी लग्न झालं. त्या लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चाही होती.
Samantha Good News: दीपिका - कतरिना, आलियाला टाकलं मागे!
वेब स्टोरीज
टॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री समंथा ही आता देशातील सर्वोत्तम अभिनेत्री ठरली आहे.
आलियाच्या आईच्या घरची 'ट्रिंग ट्रिंग' बंद, फोन बिल थकवलं
मनोरंजन
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही नेहमीच तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.
Video: 'ब्रह्मास्त्र' सिनेमाता दीपिका पादुकोण महत्वाच्या भूमिकेत
mumbai
आलिया - रणबीर आणि दीपिका पादुकोण दिसणार एकत्र
Brahmastra Trailer:  तुम्हाला ट्रेलरमध्ये दीपिका दिसली का?
मनोरंजन
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.
पाकिस्तानचा निर्लज्जपणा! हॉटेलमध्ये ग्राहक येण्यासाठी लावला आलिया भट्टचा व्हिडिओ
मनोरंजन
प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा काही भरवसा नाही मात्र आपण त्या नादात काय करतो आहोत याचे भानही अनेकांना राहत नाही.
Shamshera Poster Out: 'शमशेरा' मध्ये दाढीवाला अभिनेता आहे तरी कोण?
मनोरंजन
बॉलीवूडमध्ये आता वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळताना दिसत आहे.
Video : अमृताच्या ओव्हर Reaction मुळे नेटकऱ्यानं सुनावलं
mumbai
'ब्रह्मास्त्र'च्या ट्रेलरमुळे अमृता ट्रोल
go to top