Allu Arjun News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allu Arjun

Read Allu Arjun News Updates in Marathi. Latest Photos, Videos and Breaking Updates on Allu Arjun.

'हा तर नुसताच वडा पाव दिसतोय..' पुष्पा 2 वरून अल्लू अर्जून ट्रोल
अल्लू अर्जूनला त्याच्या वाढत्या वजनातील फोटोवर नेटकऱ्यांनी त्याला शेमिंग कमेंट केले आहे.
Pushpa 2 : 'पुष्पा २' लवकरच.. पण श्रीवल्लीचं काय? निर्माते म्हणाले..
'पुष्पा' चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये 'श्रीवल्ली'चा मृत्यू होणार, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.
Pushpa 2: अर्ध बजेट अल्लू अर्जुनच्या फी मध्येच गेलं, एकूण बजेट कितीचं?
'पुष्पा' सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जननं बॉक्सऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड तोडले होते.
'KGF 2' चं यश पाहून 'Pushpa 2' दिग्दर्शकानं थांबवलं शूट,घेतला मोठा निर्णय?
'पुष्पा 2' हा सिनेमा १६ डिसेंबर,२०२२ रोजी प्रदर्शित होणार असल्याचं आतापर्यंत बोललं जात होतं,पण आता प्रदर्शन पुढे ढकलण्याची चर्चा रंगली आहे.
Allu Arjun On Bollywood: पुष्पा म्हणतो,आमची तुलना बॉलीवूडशी होईलच कशी!
बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड सध्या मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहे.
Allu Arjun Birthday: प्रेमापुढे घरचे 'झुकलेच' लवस्टोरीही हटकेच
टॉलीवूडमध्ये अल्लु अर्जुन (Allu Arjun) हा जेवढा लोकप्रिय आहे तेवढाच तो आता मध्येही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
ठरलं! 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनचा पहिला बॉलीवूड सिनेमा भन्साळींसोबत
अल्लुअर्जुन लवकरच बॉलीवूड एन्ट्री करणार अशी चर्चा 'पुष्पा-द राईज' सिनेमानंतर रंगली होती.
'पुष्पा' पाहिला अन् डान्सच्या नादात झाले झॉम्बी; वरातीचा व्हायरल VIDEO
Video : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.
बॉक्सऑफिसवर 'पुष्पा' विरोधात 'वलीमई'; करोडोची शर्यत कोण जिंकणार?
तीन दिवसांत १०० करोड कमावल्यानंतर 'पुष्पा'चा रेकॉर्ड 'वलीमई' तोडणार यावर चर्चा रंगलीय.
Rashmika Mandana: श्रीवल्लीचं ठरलं? कोण आहे तिचा सामी?
टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही (Rashmika Mandana) सध्या चर्चेत आहे.
Pushpa: 'लग्न करेल पण...'श्रीवल्ली फेम रश्मिकाच्या अशा आहेत अटी
मनोरंजन
पुष्पा या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी (Entertainment News) अभिनेत्री म्हणून अभिनेत्री रश्मिकाच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.
लग्न करेन तर हिच्याशीच! सुपरस्टार अल्लू अर्जुनची रंजक लव्हस्टोरी
मनोरंजन
Lovestory of Allu Arjun : सुपरस्टार असूनही अल्लू अर्जुनला लग्न करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आपलं स्टारडम त्याने कधीचं प्रेमापेक्षा मोठं समजले नाही.
Video: नवरदेवाच्या अंगात पुष्पाचं भूत! म्हणाला "मैं झुकेगा नहीं..."
देश
नवरदेवाने (Bridegroom) आपल्या लग्नात केलेल्या पुष्पाच्या नक्कलीचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे.
Pushpa स्टाईलमध्ये 'झोमॅटोचं' प्रमोशन, अल्लु अर्जुन 'फायर'
मनोरंजन
झोमॅटोचा अल्लु अर्जुनला प्रमोट करण्याचा निर्णय पडला महागात, नेटकरी संतापले
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना झाली पक्की मुंबईकर;पहा नवीन घराचे फोटो
मनोरंजन
गेल्यावर्षी तिनं मुंबईत घर घेतल्याची बातमी होती;नवीन वर्षात अभिनेत्रीनं गृहप्रवेश केला आहे.
Viral:'मागे तुझ्या फिरतो, झुरतो तुझ्यासाठी': 'श्रीवल्ली'चं मराठी व्हर्जन
मनोरंजन
सोशल मीडियावर सध्या टॉलीवूडच्या (tollywood movie) पुष्पाची (Pushpa) मोठी क्रेझ आहे.
go to top