Ambajogai News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambajogai

Read Latest & Breaking Ambajogai Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ambajogai along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आजवर महाराष्ट्रातील 'या' पाच शहरांचं झालं नामांतर
महाराष्ट्रात असे अनेक शहर आहेत ज्याची नावं बदलण्याच्या मागणीला मागील काही काळात जोर धरला होता आणि या शहरांची नावे सुद्धी बदलण्यात आली.
बीड : अंबाजोगाई शहरात पहिला पाऊस
वाण नदी खळाळली, येल्डाकडे जाणारी वाहतूक खोळंबली
बीडमध्ये पोलिस कर्मचाऱ्यास बेदाम मारहाण, एकाला अटक
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला तीन मद्यधुंद तरुणांकडून मारहाण
बीड : अंबाजोगाई- लातूर रस्त्याचे चौपदरीकरण करा
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींकडे खासदार मुंडेंची मागणी
बीड : वरवंट धरणात आढळला सकर मासा
स्थानिक मत्स्यजातींसाठी धोकादायक, पीएच डी साठी संशोधन करणाऱ्यांचे मत
ट्रक-जीप धडकेत आठ ठार
अंबाजोगाईजवळील दुर्घटना, अकराजण जखमी
डॉ. सुदाम मुंडेला चार वर्षे सक्तमजुरी
शासकीय कामात अडथळ्यासह दोन आरोप, अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल
अर्धवट रस्त्यामुळे एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
निलेश हा घरातील कर्ता मुलगा असल्याने त्याच्यावरच कुटुंबाचा भार होता.
Beed Accident : अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर मोठा अपघात; एक ठार, १९ जण जखमी
सर्व जखमी लातूरमधील असून नातेवाईकाच्या कार्यक्रमाला जाताना मोठी दुर्घटना
सोयाबीन चोरीला गेल्याचा शेतकऱ्याला धक्का, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
कष्टाने पिकवलेला सोयाबीन चोरीला गेल्याने शेतकऱ्याने अन्नाचा त्याग केला होता.
बीड: अंबाजोगाई तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा द्या
अंबाजोगाई
मराठवाडा जनता विकास परिषदेचे अंबाजोगाईत आंदोलन
क्रिकेटवर सट्टा, ११ जणांवर गुन्हा दाखल
Marathwada
आयपीएल क्रिकेटचा सामना रंगला होता. मालुसरे चौकात या क्रिकेट सामन्यावर काही जण सट्टा खेळत होते.
धक्कादायक! एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेहांची वाहतूक
Marathwada
रुग्णवाहिकेची कमतरता असल्याने २२ मृतदेह एकाच रुग्णवाहिकेत भरून स्मशानभूमीत नेण्यात आले
जावयाने काढला सासूचा काटा, धारदार शस्त्राचे वार करुन केला खून
Marathwada
अंबाजोगाई तालुक्यातील घायगुडा पिंपळा येथील‌ सुलोचना माणिक धायगुडे (वय ३५) या आपला पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे दोघे दुचाकीवरून साळेगाव येथे रविवारी सकाळी जावई अमोल वैजनाथ इंगळे यांना काही कामानिमित्त भेटण्यासाठी‌ आले होते.
कोरोनाचे रुग्ण उकाड्याने त्रस्त, सतत वीजपुरवठा खंडीत
Marathwada
अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या घाटनांदूर गाव असून लोकसंख्या वीस हजारापेक्षा जास्त आहे.
गंभीर रुग्णांची कोरोनाग्रस्तांसोबतच एंट्री,सामान्यांचा जीव धोक्यात
Marathwada
मागच्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाला. त्यानंतर विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या.
    go to top