ambegaon News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ambegaon

Read Latest & Breaking ambegaon Marathi News. Get Trending & Top News Headlines on ambegaon along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

महाविद्यालयाच्या "ट्रॅडिशनल डे'मध्ये सराईत गुन्हेगाराची भाईगिरी, विद्यार्थ्यास जबर मारहाण
भारती विद्यापीठ पोलिसांकडून सराईत गुन्हेगारासह चौघांना ठोकल्या बेड्या
रांजणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या व एका बोकड ठार
दिवसाही बिबट्याचे हल्ले होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचे आंबेगावमध्ये तीव्र पडसाद
पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले
आंबेगाव : IPS सुरेश मेंगडे यांचा राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मान
उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (२०२०) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
बेशिस्त चालक व अवजड वाहनांमुळे दत्तनगर चौकात वाहतूक कोंडी
आंबेगाव परिसराचा मुख्य रस्ता असणाऱ्या दत्तनगर चौकाला वाहतूक कोंडीचे ग्रहण
आंबेगावची होतेय बुधवार पेठ; पोलिसांना हप्ते देऊन देहविक्री?
दक्षिण पुण्यातील असणाऱ्या सरकारी यंत्रणांच्या नाकावर टिच्चून आंबेगाव ते नवलेपूल दरम्यान खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू आहे.
पुणे : द्राक्षांची विक्री ९० ते ११० रुपये किलोने
जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या बैठकीत दराबाबत निर्णय
Ambegaon : म्हाळसाकांत, कळमजाई उपसा सिंचन योजनेचे सर्व्हेक्षण करा
जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली.
आंबेगावात गोठलेले राजकीय वातावरण श्रेयवादावरून तापले
लोकप्रतिनिधी व नारळ वेगळे अशी स्थिती ठेकेदार व नागरिकांना अनुभवायला मिळते आहे.
पाणीप्रश्नाच्या पाठींब्यासाठी केला जातोय लग्नपत्रिकेचा वापर
परिसरातील सामान्य जनता आपल्या पाण्याच्या प्रश्नासाठी जागी होताना दिसत आहे
Pune : कडबाकुट्टीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू
पुणे
सोनाली यांचा सहा महिन्यापूर्वीच अजय दौंड यांच्याशी विवाह झाला होता माहेर कोकणातील चिपळूणचे आहे
शिंगव्यातील 'त्या' मुलाचा मृत्यू गोबर गॅस टाकीत पडून
पुणे
शिंगवे ता.आंबेगाव येथे सकाळी अंगणात खेळत असताना अचानक गायब झालेल्या कृष्णा गाढवे चा मृतदेह घराजवळील गोबर गॅस व स्वच्छ ता गृहाच्या टाकीमध्ये आढळून आला
आरोग्यासाठी बहुगुणी ठरणारा निळा भात आता आंबेगाव तालुक्यात !
पुणे
निळ्या भातामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँथोसायनिन असतात. पांढर्‍या भातापेक्षा निळ्या भातात चरबी कमी असल्याने आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे.
Pune : अभिनवमध्ये ई लायब्ररी चा अभिनव उपक्रम
पुणे
कोरोना काळातील ई लर्निंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत
Pune : वीज कोसळुन तरुणीचा मृत्यु
पुणे
खडकी येथील भोरदरा येथे सखाराम लिंबाजी लोहकरे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात ते पोस्टमन म्हणुन कार्यरत आहेत
आंबेगाव : सर्व शेतक-यांना डिजीटल स्वाक्षरी सातबारा मिळणार मोफत
पुणे
२ ते ८ ऑक्टोंबर या कालावाधीत सजातील सर्व गावांमध्ये राबविण्यात येणार
बटाट्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ ; पाहा व्हिडिओ
Maharashtra
Ambegaon : बटाट्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
कोबीचे दर घसरले; शेतकऱ्याने कोबीवर फिरवला रोटर
पुणे
भांडवलही वसलू होईना, कवडीमोल बाजारभावामुळे शेतकरी संकटात
go to top