ambulance News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ambulance

Read Latest & Breaking ambulance Marathi News. Get Trending & Top News Headlines on ambulance along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

यूपीत रुग्णवाहिका सेवेत मोठा घोटाळा, बनावट रुग्णांना दाखवून लूट
याप्रकरणी महासंचालक व कुटुंब कल्याण समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
अकाेला : रुग्णवाहिकेत डिझल नसल्याने बालिकेचा मृत्यू
दोषींवर कारवाईची मागणी; अधिकाऱ्यांची चाल-ढकल
माणदेशी फाउंडेशनचे कार्य आदर्श
डॉ. नीलेश देशमुख; वडूजमध्ये संस्थेच्या कार्डिॲक रुग्णवाहिकेचा लोकार्पण
बेळगाव : जनावरांसाठी फिरते दवाखाने सुरु
पहिल्या टप्प्यात बंगळूर आणि म्हैसूरमध्ये सेवेचे लोकार्पण झाले
रुग्णवाहिका व ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यु, अन्य पाच जखमी
मालट्रकला रुग्णवाहिकेने पाठीमागुन धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले.
मृत पत्नीला सोडून पती पसार
रुग्णवाहिका आणण्याचा केला बहाणा
अखेर रायगड जिल्ह्यातील 108 क्रमांकावरील रुग्णवाहिका थांबली
21 दिवस होऊनही अखेर कोणताच तोडगा न निघाल्याने बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले.
नागपूर : वैद्यकीय शिक्षक टाकणार रुग्णसेवेवर बहिष्कार
काळ्या फिती लावणार; १४ पासून रुग्णसेवा बंद
चांदपूरची गर्भवती माता बाइक रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल
विदर्भ
पहिला मान टेम्ब्रूसोंडा प्राथमिक अारोग्य केंद्राला
कल्याण शीळ रोडवरील कोंडीत अडकल्या रुग्णवाहिका
मुंबई
तीन रुग्णवाहिकांना वाट काढून देताना वाहनचालक हतबल
रुग्णांच्या जिवाशी खेळ; रुग्णवाहिका डॉक्टरविना धूळखात
जळगाव
प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका दिवसा डॉक्टरविना असल्याने चालक उपलब्ध असूनही रुग्णांच्या उपयोगी येत नाही.
रुग्णवाहिकाचालकांना अहोरात्र काम करूनही मिळेना वेळेवर पगार
पुणे
चोवीस तास काम करायचे. रात्री-अपरात्री केव्हाही फोन आला की जायचे. जीवावर उदार होऊन काम करत आहोत; परंतु वेतनासाठी वारंवार फोन करून हात पसरावे लागतात.
मुंबई : पाच मजली इमारत कोसळली, अन् ७ जणांचे प्राण वाचले
मुंबई
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरु अजूनही सुरु आहे.
वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णाचा जीव टांगणीला
पुणे
हांडेवाडी रोड ससाणेनगर रेल्वे गेटवर मागिल आठ दिवसांपासून सायंकाळी प्रचंड वाहतूककोंडी होत आहे.
रस्त्यालगत उभ्या रुग्णवाहिकेला टेम्पोची धडक; रुग्णवाहिका चालकासह महिलेचा मृत्यू
पिंपरी चिंचवड
टायर बदलण्यासाठी रस्त्यालगत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला, भरधाव टेम्पोने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिका चालकासह महिलेचा मृत्यू झाला.
go to top