Amit Shah News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे तेरावे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच, भारतीय जनता पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशानंतर अमित शहा यांची केंद्रिय गृहमंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यांच्याच कार्यकाळात जम्मू काश्मीर संबधित कलम 370 हटविण्याचा निर्णय संसदेत घेण्यात आला. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कट्टर स्वयंसेवक होते. 1997 पासून ते अहमदाबादमधील विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय व सल्लागार समजले जातात. 2014 मध्ये मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर झाल्यानंतर भाजपने शहांवर उत्तर प्रदेशमध्ये भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी टाकली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. भारतात भाजपला निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांची पक्षाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. अमित शहा यांच्या कणखर व कठोर व्यक्तिमत्वामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली.

अमरनाथ यात्रेसंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, यात्रेकरूंना 5 लाखांचं विमा कवच
अमरनाथ यात्रेसंदर्भात आता एक वेगळी आणि मोठी बातमी समोर येत आहे.
दहशतवाद : संपूर्ण सक्रियता अन् समन्वयाने मोहीम राबवा: शाह
जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेताना गृहमंत्री अमित शाह यांनी हे निर्देश दिले आहेत.
अमरनाथ यात्रा : प्रवाशांचा 5 लाखांचा विमा, पहिल्यांदाच मिळणार RIFD कार्ड
अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू पुन्हा सुरू होणार असून, 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
एक देश, एक भाषेचे आव्हान अमित शहांनी स्वीकारावे : राऊत
अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर महिनाभरानंतर राऊत यांचे वक्तव्य आले आहे.
पावसाळी अधिवेशनात CAA कायदा मागे घ्या; काँग्रेसची मागणी
खासदार अधिर रंजन चौधरी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं पत्र
गांगुलीची पत्नी होणार भाजप खासदार? अमित शाह यांच्या डिनरनंतर चर्चांना जोर
क्रीडा
पश्चिम बंगाल मधुन डोना गांगुलीसारखी व्यक्ती राष्ट्रपतींनी नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर गेल्यास अधिक आनंद होईल.
आगीशी खेळू नका; CAA च्या विधानावर ममतांचे शहांना प्रत्युत्तर
देश
शहांनी दिल्लीच्या जहांगीरपुरी, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात काय झाले त्याकडे गृहमंत्र्यांनी बघावे.
go to top