अमिताभ यांची एक झलक पहायला त्यांचे चाहते जलसा बंगल्याबाहेर नेहमी गर्दी करतात. बिग बी देखील आपल्या घरातील एका विशिष्ट जागेहून चाहत्यांना अभिवादन करताना दिसतात.
आम्ही पाचवीत असताना, म्हणजे १९७३ मध्ये आम्हाला प्रथमच हिंदी चित्रपटातल्या नायकाची ‘ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही’ अशी आगळीवेगळी मिरास पडद्यावर बघायला मिळाली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.