Amravati News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amravati

Read Latest & Breaking Amravati Marathi News. Get Trending & Top News Headlines on Amravati along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टावर प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरुन आंबेडकरांनी केले आरोप
केंद्राचे आयात धोरण शेतकऱ्यांसाठी मारक; दर कोसळले
पोल्ट्री उद्योगाचा विचार करून केंद्राने सोयापेंड आयातीचा व त्यापूर्वी तूर आयातीचा घेतलेला निर्णय स्थानिक सोयाबीन व तूर उत्पादकांच्या मुळावर उठला
राणांना आणखी एक दिलासा, जात प्रमाणपत्रावरील सुनावणी जुलैपर्यंत तहकूब
हनुमान चालीसा प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर राणा दाम्पत्या आज तुरुंगातून बाहेर आले आहे.
Hanuman Chalisa Row :  महाराष्ट्र पोलिसांना ताण आणणाऱ्या मागील काही काळातील घटना
महाराष्ट्र पोलिसांना ताण आणणाऱ्या मागील काही काळातील या सर्व घटनांचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत.
हिंसाप्रिय समाज आता शेवटच्या घटका मोजतोय- सरसंघचालक मोहन भागवत
देशातल्या विविध भागांमध्ये होणाऱ्या सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचं हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे.
तो पराभव जिव्हारी लागला अन् शिवसेना-राणा वादाची ठिणगी पडली
नवनीत राणा यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत कायम खटके उडत आहेत.
अमरावती : राणांच्या घरात शिरण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न, पोलिसांसोबत झटापट
राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचं म्हणणार असल्याचं जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळला.
राणांना पाठिंबा दिला ही काँग्रेसची चूक झाली : बाळासाहेब थोरात
राज्य सरकारला कोणताही धोका नसून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राणा दाम्पत्याच्या लव्हस्टोरी मागे आहे रामदेव बाबांच्या आश्रमाचे कनेक्शन
रवि राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांची लवस्टोरी माहिती आहे का?
अमरावती : निर्दोष व्यक्ती अडकायला नकोत ; नवनीत राणा
झेंडा लावण्याच्या कारणावरून वाद त्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने संचारबंदी लावण्यात आली.
अचलापूरमधल्या दंग्याला सत्ताधारीच जबाबदार - नवनीत राणा
महाराष्ट्र
महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राज्यातल्या दंगलीत वाढ झाल्याच्या रवी राणा यांच्या विधानाला त्यांनी सहमती दर्शवली आहे.
अनिल बोंडेवर गुन्हा दाखल; जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याचा आरोप
महाराष्ट्र
दोनच दिवसांपूर्वी त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप करताना अचलपूर घटनेच्या त्या मास्टरमाईंड असल्याचं म्हटलं होतं.
अमरावती : पिंपळखुटा येथे तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या
विदर्भ
विहिरीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा
अचलपूर घटनेमागे यशोमती ठाकूर मास्टरमाइंड; भाजप नेत्याचा आरोप
अमरावती
सध्या अचलपूर येथे तणावपूर्ण शांतता असून जमावबंदीचे आदेश कायम आहे.
दिवसाला केवळ ५० रुपये मानधन
विदर्भ
शासनाकडून ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांची होत आहे थट्टा
go to top