Andre Russell News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andre Russell

Read Latest & Breaking Andre Russell Marathi News. Get Trending & Top News Headlines on Andre Russell along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

रसेलने IPL 2022 नंतर खरेदी केली नवीन मर्सिडीज-बेंझ AMG कार; जाणून घ्या किंमत
आयपीएल 2022 संपल्यानंतर आता रसेलने स्वतःला एकमर्सिडीज-बेंज एएमजी कार खरेदी केली आहे.
Video : आंद्रे रसलचा भन्नाट टॉवेल डान्स; प्रेक्षकांना सलमान खानची आठवण
सामन्यादरम्यान रसेल हातात टॉवेल घेऊन सलमान खानच्या भूमिकेत डान्स करत चाहत्यांना मनोरंजन करताना दिसला.
मसल पॉवर रसेलचा धमाका; 32 चेंडूत कुटल्या नाबाद 90 धावा
क्रीडा
पहिल्यांदा फलंदाज करताना डेक्कन ग्लेडिएटर्सने 10 षटकात एकही विकेट न गमावता 159 धावा केल्या होत्या.
Video : 148 kmph गतीचा यॉर्कर, बॅट उचलताच रसेलच्या उडल्या दांड्या
टी-20 वर्ल्ड कप
पहिल्यांदा बॅटिंग करताना वेस्ट इंडीज संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 143 धावा केल्या.
Video : आंद्रे रसेलनं घेतला बदला; AB च्या नावे नकोसा विक्रम
आयपीएल
स्फोटक आणि आपल्या शैलीतील खास फटकेबाजीनं क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा एबी डिव्हिलियर्सचा फ्लॉप शो
CPL : 1-6-6-1-6-4-6-6-6-0-4-4 मसल पावर रसेलची विक्रमी फिफ्टी
क्रीडा
यापूर्वी 2019 मध्ये जेपी ड्युमीने याने 15 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
VIDEO : दोन षटकार खाल्यावर पाक गोलंदाजाने रसेलला केले जखमी
क्रीडा
रसेलला स्टेचरवरुन मैदानातून ड्रेसिंगरुमकडे नेण्यात आले.
IPL 2021: गंभीर झाले मसल पॉवर रसेलचे जबऱ्या फॅन (VIDEO)
IPL 2021
कॅरेबियन खेळाडूने सामना 16 व्या किंवा 17 व्या षटकातच संपवला असता, असे त्यांनी म्हटले आहे.
    go to top