Anil parab News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil parab

Read Latest & Breaking Anil parab Marathi News. Get Trending & Top News Headlines on Anil parab along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

वाट पाहीन, पण लालपरीनेच जाईन! दररोज ३१ लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, अतिवेग, प्रवास भाडे खूपच, या बाबींचा अनुभव घेतलेल्या प्रवाशांनी आता वाट पाहिन, पण लालपरीनेच जाईन, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संपानंतर एकाच महिन्यात (२२ एप्रिल ते २२ मे) लालपरीने अंदाजित ४७२ रुपये कमावले असून दररोज जवळपास ३१ लाख प्रवासी लालपरीने प्रवासा करीत आहेत.
वाहतूक पोलिसांचे आदेश! दुसऱ्यांदा नियम मोडू नका, नाहीतर वाहन होणार जप्त
शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १ ते २२ मे या २२ दिवसांत बेशिस्त वाहनचालकांना ३३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा दंड केला आहे. आता एकाच वाहनचालकाने दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ते वाहन जप्त केले जाणार आहे.
संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट; अनिल परबांनी स्पष्टच सांगितले
शिवसेनेच्या खेळीचा परिणाम संभाजीराजे छत्रपतींच्या राजकीय भवितव्यावर होणार का?
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लालपरी रुळावर! दीड महिन्यातच ५२१ कोटींची कमाई
पाच महिने जागेवर थांबलेली लालपरी २२ एप्रिलनंतर राज्यभर सुसाट धावू लागली आहे. मागील दीड महिन्यात ५२१ कोटींची कमाई करून खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा अजूनही तितकाच विश्वास असल्याचे लालपरीने सिध्द केले आहे.
'अशी सभा पुन्हा...'; बीकेसी मैदानावरंच अनिल परब म्हणाले
मुंबईत बीकेसी मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा आज होणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
शिवसेनेत धुसफूस; अनिल परब, उदय सामंत यांच्यावर पदाधिकारी नाराज
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर विशेष बैठक बोलावली असून यामध्ये नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शिवसैनिक आक्रमक, सेनेतील 2 दिग्गज नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने खळबळ
'राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात, मात्र शिवसैनिकांची कामे होत नाहीत'
रत्नागिरी : १०२ साकवांसाठी २३ कोटी वितरित करणार!
मंत्री वडेट्टीवार यांची ग्वाही ; खासदार राऊत यांचा पुढाकार
एसटीच्या ई-तिकीट गैरव्यवहार प्रकरणात अनिल परब यांना क्लीनचीट
एसटीच्या ई-तिकीट यंत्रणेच्या कंत्राटात गैरव्यवहार नसल्याचा लोकायुक्तांचा निर्वाळा
"जेव्हा परवानगी मिळेल तेव्हाच मातोश्रीवर यायचं"; अनिल परबांचा राणांना टोला
राणा दाम्पत्य जोवर माफी मागत नाहीत, तोवर शिवसैनिक इथून हलणार नाहीत, असंही परब यांनी सांगितलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना हजर होण्यासाठी चार दिवसच! बडतर्फ झालेल्यांना ‘अपिला’ची अट
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी अवघे चार दिवसच (२२ एप्रिल) शिल्लक आहेत. चार दिवसांत सोलापूर आगारातील ७९० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
सेना सत्तेत असली तरी, शिवसैनिक मवाळ झालेला नाही; अनिल परब
महाराष्ट्र
राणा वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत.
सगळे पर्याय संपले... एसटीचे ४३ हजार कर्मचारी कामावर रुजू
मुंबई
एसटी सेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वसामान्यांची एसटी पुन्हा सक्षमतेने धावणार; अनिल परब
मुंबई
राज्यभरातील सर्व मार्ग पूर्णक्षमतेने सुरू करण्याचा प्रयत्न; परिवहन अनिल परब यांची माहिती
"गुन्हेगार नाहीत तर समोर या"; अनिल परबांचा सोमय्यांना टोला
महाराष्ट्र
वेगवेगळ्या प्रकरणात सदावर्ते गुन्हेगार आहेत त्यामुळं त्याचा तपास पोलीस करत आहेत.
एसटी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास सदावर्ते जबाबदार - अनिल परब
महाराष्ट्र
अनिल परब यांचा सदावर्ते यांच्यावर निशाणा
go to top