animal News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

animal

Read Latest & Breaking animal Marathi News. Get Trending & Top News Headlines on animal along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागपूर : गोरेवाडा जंगलात आग, प्राणी सुरक्षित
अग्निशमन विभागाचे दोन बंब व चार टॅंकर घटनास्थळी
जखमी प्राणी-पक्ष्यांची सेवा करणारं दांपत्य
सांगलीतील सुनीता व सचिन शिंगारे हे पती-पत्नी जखमी प्राणी व पक्ष्यांच्या सेवेत समाधान मानतात. आजवर त्यांनी अनेक जखमी पक्ष्यांची देखभाल करून त्यांना निसर्गात सोडलं आहे.
पाटणादेवी-गौताळा अभयारण्यात तब्बल 2 वर्षांनी झाली प्राणीगणना!
कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून गौताळा अभयारण्याचा भाग असलेल्या पाटणादेवीच्या जंगलात प्राणीगणना झालेली नव्हती.
सातारा : प्राण्यांसाठी ५५ हजार लिटर पाणी पाणवठ्यांद्वारे सोय; वन विभागाचा पुढाकार
सातारा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून याठिकाणी अनेक प्रकारच्‍या वन्‍यप्राणी आणि पक्ष्‍यांचा अधिवास
भिमाशंकर अभयारण्यामध्ये भेकर जातीचे वन्यप्राणी मारल्याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल
आरोपीने वन्य प्राणी मारल्यानंतर फोटो सोशल मीडियावर टाकले याची त्वरित दखल घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडले !
उमरगा : वीज पडून तीन जनावरे दगावली ; दाबका गावात मोठे नुकसान
तो माणूस आहे म्हणूनी...
माणूस हा मोठा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. नैतिक पेचप्रसंगांचा अनुभव मानवेतर प्राण्यांना येऊ शकत नाही. माणूस म्हणजे ज्याला नैतिक प्रश्न पडतात असा कदाचित एकमेव जीव आहे.
मस्तानी तलावात पाणी नसल्याने वन्य जीवांची होतेय तगमग
पर्यटकांमध्ये नाराजी : राज्य शासन व पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
बेळगाव : जनावरांसाठी फिरते दवाखाने सुरु
पहिल्या टप्प्यात बंगळूर आणि म्हैसूरमध्ये सेवेचे लोकार्पण झाले
भटक्या प्राण्यांच्या सेवार्थ बेहेनजींना हवीय मदत
भटक्या प्राण्यांवर दया करणाऱ्या समाजात अनेक व्यक्ती आहेत, त्यातीलच एक बेहेनजी.
सोलापूर : बेगमपूरजवळ टेम्पो उलटून सात म्हशी ठार
अपघातात सुमारे पाच लाखाहुन अधिक नुकसान झाले
मोहोळ तालुक्यात अंगावर विज पडुन तीन गायींचा मृत्यु
सोलापूर
मोहोळ तालुक्यात झालेल्या पावसाने तसेच विजेच्या कडकडाटा मुळे येणकी ता मोहोळ येथील तीन गायींचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला
अकोला : शहरात बेकायदा तबेलांचा पेव!
अकोला
महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई शून्य; अनेक ठिकाणी अतिक्रमण
गोरेवाड्यात वाघ, बिबट्यांना आयुर्वेदाची मात्रा
महाराष्ट्र
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाचा पुढाकार
प्राणी मित्रांमुळे श्वानाला मिळाले जीवदान
पिंपरी-चिंचवड
हिंजवडीतील आदर्श नगर काकडे कॉलनीत हा प्रकार घडला. गेल्या तीन दिवसांपासून श्वानाच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकली होती.
बापूसाहेब महाराजांनी प्राणीहत्येवर आणली बंदी
कोकण
प्राण्यांच्या हिताचा विचार करणारा दुर्मिळ राजा
go to top