animal care News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

animal care

Read Latest & Breaking animal care Marathi News. Get Trending & Top News Headlines on animal care along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

रत्नागिरी : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा जखमी
वृद्धा गंभीर जखमी, दोन तासांनंतर पिंजऱ्यात जेरबंद
कोल्हापूर : वाठार-मंगरायाचीवाडी- अंबपवाडी  गव्याचा बिनधास्त प्रवास
गव्याच्या वावराने भिती ऐवजी आनंदी वातावरण पहायला मिळाले.
सॅटेलाइट टॅगिंग केलेली चार ऑलिव्ह रिडले कासवांपैकी दोन सिंधुदुर्ग किनाऱ्याजवळ आहेत
सॅटेलाइट टॅगचा आढावा ; खाद्यासाठी विशिष्ट प्रदेशात वास्तव्य
कोल्‍हापूर : जनावरे दवाखान्यात, डॉक्‍टर घरात
सायंकाळनंतर पशुपालक, शेतकऱ्यांची अडचण; वेळेत बदल करण्याची मागणी
सातारा : प्राण्यांसाठी ५५ हजार लिटर पाणी पाणवठ्यांद्वारे सोय; वन विभागाचा पुढाकार
सातारा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून याठिकाणी अनेक प्रकारच्‍या वन्‍यप्राणी आणि पक्ष्‍यांचा अधिवास
नागपूर : जनावरे विकणाऱ्यांवर फौजदारी
पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत निर्णय
लातूर : जनावरांच्या आजाराचे निदान सोपे
लातूर जिल्ह्यात जनावरांसाठी नऊ ठिकाणी रक्त तपासणी लॅब
Video : उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी माकडांची धडपड
सोशल मीडियावर या माकडांचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सातारा : विशेष व्याघ्र संरक्षण दलाकडे दुर्लक्ष
दहा वर्षांपासून मागणी; शिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे मंजुरीची गरज
बापूसाहेब महाराजांनी प्राणीहत्येवर आणली बंदी
प्राण्यांच्या हिताचा विचार करणारा दुर्मिळ राजा
ओरोस : अमानुष झुंजीत 'बाबू' बैलाचा मृत्यू
कोकण
अनधिकृत स्पर्धा प्राणी प्रेमींकडून होतेय कारवाईची मागणी
Video :  वाढत्या उन्हामुळे कात्रजच्या उद्यानात प्राण्यांसाठी पाण्याचे फवारे
Pune
सिंह,वाघ,हत्ती,बिबट्या,अस्वल यासारखे उद्यानात एकूण ४३० प्रकारचे प्राणी
अभियांत्रिकी शिक्षण घेऊन दूध व्यवसाय अन्‌ सेंद्रिय शेतीतून मिळविले उत्पन्न
सोलापूर
प्रदीप राठोड यांनी गोपालनातून साधली प्रगती
रेसमध्ये लंगड्या झालेल्या घोड्यांना का मारलं जातं? जाणून घ्या कारण!
लाईफस्टाईल
Lame Horse Killing: रेसमध्ये धावणारे हे घोडे जातीवंत आणि महागडे असूनही त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी मारलं जातं.
जोतिबा डोंगरावरील सोनू उर्फ उन्मेष नावाच्या अश्वाचे निधन
कागल
सोनू उर्फ उन्मेष नावाच्या अश्वाचे (घोडयाचे) आज ह्दयविकाराने निधन झाले
प्राण्यांच्या मृत्युप्रकरणी वनविभागाचे मौन
अकोला
संपर्क होऊनही प्रतिसाद मिळेना; चौकशी थंडबस्त्यात
आळेफाटा : राजुरी येथे मळयात मृतावस्थेत आढळला बिबटया
पुणे
शेतक-यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून ठार केले आहेत
go to top