Anniversary News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anniversary

Read Latest & Breaking Anniversary Marathi News. Get Trending & Top News Headlines on Anniversary along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नाकावरच्या रागाला औषध हाय! Anniversary विसरल्यास असं करा जोडीदाराला खूश
वाढदिवस, अ‍ॅनिव्हर्सरी हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतात. हे क्षण आपल्या जोडीदारासोबत आनंदात घालवावे, असं प्रत्येकाला वाटतं.
सैन्यदलाच्या वतीने महाराष्ट्र ते जम्मू-काश्‍मीर ‘बाईक रॅली’चे आयोजन
स्वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सैन्यदलातर्फे बाईक रॅली आयोजित
‘पीएमपी’च्या वर्धापनदिनी दरात सवलत
पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) १५ वा वर्धापन १९ एप्रिल रोजी आहे. यानिमित्ताने ‘बस डे’ उपक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त उद्या रंगणार सेवाकर्तृत्वाचा गौरव सोहळा
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांची रंगीबेरंगी मैफल कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल.
नांदेड : 'सकाळ'चा उद्या सहावा वर्धापनदिन
'कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव, पानसुपारीचा हॉटेल विसावात कार्यक्रम
जळगाव : संसदीय कामकाजाच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांशी परिसंवाद
चांदसरला कार्यक्रम : डॉ. के. बी. पाटील यांचा सत्कार
उजेडाची पेरणी करणारी नव्वदी...
पुण्यातून सुरू झालेला ‘सकाळ’ मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर असा राज्याच्या कानाकोपऱ्यांत पसरला. ‘गोमंतक’च्या रूपानं ‘सकाळ’ परिवारात गोव्यातील भावंड सामील झालं.
दिशादर्शक सकाळ
आजच्या दिवशी आपण सारेच परस्परांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो; येते वर्ष सुखात जावे, अशी इच्छा व्यक्त करतो. जीवनात शांती, मैत्री, सहयोग आणि त्याद्वारे सुख यावे, अशी प्रार्थना करतो.
आव्हान पेलण्यासाठी ‘सकाळ’ सक्षम
विविध उपक्रमांबरोबरच वाचक, समाजाच्या सहभागाच्या आणि समन्वयाच्या भूमिकेतून ‘सकाळ’ची वाटचाल होत राहिली आहे. परिणामी, समाजाचे आणि वाचकांचे बळ ‘सकाळ’सोबत राहिले आहे.
त्या दोघी आणि तो... विराटच्या अनुष्काला हटके शुभेच्छा
विराट कोहली अनुष्का शर्मा आज ११ डिसेंबरला लग्नाचा चौथा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत
शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन, महापालिका निवडणुकांबाबत महत्वाची घोषणा?
सकाळ वृत्तसेवा
शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन शनिवारी (ता. 19) ला होणार आहे. कोविडमुळे यंदाही शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत.
हृदयात महाराष्ट्र..., नजरेसमोर राष्ट्र...!
महाराष्ट्र
‘हृदयात महाराष्ट्र, नजरेसमोर राष्ट्र’ हा विचार समोर ठेवूनच राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी दि. १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
महाराष्ट्र तो बस झांकी है, दिल्ली अभी बाकी है !
महाराष्ट्र
आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस बावीस वर्षे पूर्ण करून, तेविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बावीस वर्षांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास आहे.
सर्व समाजघटकांची सोबत
महाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २२ वर्षांची दमदार वाटचाल केली आहे आणि या वाटचालीत पहिल्या दिवसापासून मी पक्षाचे आणि देशाचे नेते शरद पवार यांच्यासोबत आहे.
सिंहगडाच्या डोंगरदऱ्यांत आणली विकासाची गंगा
पुणे
अगोदर काँग्रेसमध्ये असताना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरदचंद्र पवार साहेबांचे ते खंदे समर्थक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते.
    go to top