anupam kher News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anupam kher

Read Latest & Breaking anupam kher Marathi News. Get Trending & Top News Headlines on anupam kher along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'जगातली सगळ्यात अनोखी हेअर स्टाईल पाहिलीत का?'अनुपम खेर यांचा Video व्हायरल
लॉस एंजेलिसमध्ये एका सुपर मार्केटमध्ये काम करणाऱ्या ईराणी माणसाच्या या हेअर स्टाइलला १२ वर्ष सेट करायला लागली अनं रोज ते केस सेट करायला ४५ मिनिटं लागतात.
Bollywood Top 10 : अमिताभ, शाहरुख, सलमान कोणीच नाही! आहे तरी कोण?
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा (Bollywood Actor) येतात ती अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान यांची नावे (Entertainment News) समोर येतात.
'आईनं दिलेली रुद्राक्ष माळ मोदींचं करेल रक्षण', प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे नेहमीच बॉलीवूडमधील सेलिब्रेटींच्या चर्चेत राहिले आहेत.
'देशाच्या GDP मध्ये पादचाऱ्यांचं योगदान नाही', काश्मीर फाईल्सचे अभिनेते बोलले
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यावर आतापर्यत विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
अनुपम खेरच्या फिटनेसमागील कारण माहितीये?
जाणून घ्या काय आहे त्यांचा फिटनेस मंत्रा
the kashmir files: या चित्रपटाला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा हे दुर्दैव : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर टीका केली असून बोलताना केंद्र सरकारवरही निशाणा साधला, ते म्हणाले की..
काश्मिर फाईल्सवर गडकरी म्हणाले.. कट्टरतावादाने लोकशाही...
'द काश्मिर फाईल्स' चित्रपटातील कलाकारांच्या एका सन्मान सोहळ्यात नितीन गडकरी यांनी 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटाचे कौतुक केले. यासोबतच असेही म्हणाले की...
किरण खेर झाल्या बाळ, तर मुलगा झाला आई.. पाहावाच असा व्हिडीओ..
बॉलीवूड अभिनेत्री किरण खेर आणि त्यांचा मुलगा सिकंदर खेर यांच्या संवादातील एक सुंदर व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अनुपम खेर यांनी चित्रित केला असून आई मुलातील नात्याविषयी किरण खेर बोलल्या आहेत.
250 कोटींची कमाई तरीही अनुपम खेर यांना एकच खंत, 'मला अजूनही...'
काश्मीरी पंडितांची वेदना मांडणारा काश्मीर फाईल्स हा आता सातत्यानं चर्चेत येताना दिसत आहे.
Kashmir Files ला दुबईत 'ग्रीन' सिग्नल; एकही दृष्य न वगळता 'स्क्रिनिंग'
बॉलीवूडमध्ये सध्या विवेक अग्निहोत्री द काश्मीर फाईल्सची (Bollywood News) मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
अनुपम खेर यांच्या घरी निमंत्रणाशिवाय पोहोचले पंडित अन् पूजेचा घातला घाट
अनुपम खेर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर घरातील त्या पूजेचा व्हिडीओ शेअर करत त्याविषयी नेमका खुलासा केला आहे.
''हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक'', विवेक अग्निहोत्री संतापले
‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करणाऱ्यांचा विवेक अग्निहोत्रींनी कठोर शब्दात समाचार घेतला आहे. हे दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक आहेत, अशी टिपणी त्यांनी विरोधकांविषयी केली आहे.
"काश्मीरी पंडितांची थट्टा करु नका";
अनुपम खेर केजरीवालांवर भडकले
मनोरंजन
'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेला सल्ला ऐकून अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.
24 काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचा व्हिडीओ शेअर करीत अनुपम खेर म्हणाले..
मनोरंजन
सिनेमातील सत्याला खोटं ठरवत प्रोपोगेंडा म्हणणाऱ्यांना अनुपम खेर यांनी खडे बोलं सुनावले आहेत.
'मैं हूँ कश्मीरी पंडित!'; काश्मिरस्थित रॅपरचं गाणं  तुफान व्हायरल
मनोरंजन
अनुपम खेर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
The Kashmir Files: दिग्दर्शक जामा मशिदीसमोर नमाज पढताना दिसले अन्
मनोरंजन
'द काश्मिर फाईल्स' हा सिनेमा अनेक वादांमुळे चर्चेत असला तरी बॉक्सऑफिसवर मात्र जोरदार कमाई करत आहे.
The Kashmir Files:1975 नंतर पहिल्यांदाच घडलं; काय म्हणतायत Trade Analyst
मनोरंजन
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित The Kashmir Files सिनेमाला संपू्र्ण भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
go to top