Appeal News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Appeal

Read Latest & Breaking Appeal Marathi News. Get Trending & Top News Headlines on Appeal along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मनसेच्या नेत्यांनी शरण यावे - गृहमंत्री वळसे पाटील
आरोपी असलेल्या मनसेच्या नेत्यांनी शरण यावे असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले
औरंगाबाद : लेबर कॉलनीतील घरे ईदनंतर भुईसपाट
जिल्हाधिकारी चव्हाण ः कायद्याचा आदर राखण्याचे नागरिकांना आवाहन
अकाेला : अकोटात 'राष्ट्रीय लोक अदालतीचे' आयोजन
प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन
परिक्षेसंदर्भातील भीती दुर करा, मोदींचे विद्यार्थ्यांना आवाहन
'परीक्षा पे चर्चा'दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
'इतिहास सांगतो आमुचा स्त्रीने..' चित्रा वाघ यांनी दिला औरंगजेबाचा दाखला!
महिलांचा सन्मान व्हायलाचं हवा, अशा आशयाचे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले.
युक्रेनला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरा; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आवाहन
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाविरुद्ध जागतिक निषेधाचे आवाहन केले.
Manipur Assembly Election 2022: मणिपुरमध्ये हिंसाचाराचे पडसाद; राज्यपालांनी केले शांततेचे आवाहन
मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे
Photo: माणूस म्हणून तरी रशियाला हा आक्रोश दिसेल का?
युक्रेनमधील नागरीक शांततेचे आवाहन करत आहे
हिजाब प्रकरण: अशांतता निर्माण होईल असे कृत्य करू नका, गृहमंत्र्याचे आवाहन
हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली
टेलिकम्युनिकेशन सुविधा वाढवा! केंद्रीय आरोग्यमंत्री मंडावियांचे आवाहन
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वेळेवर आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी दूरध्वनी समुपदेशन सेवा(टेलिकम्युनिकेशन) वाढविण्याचे आवाहन मनसुख मंडाविया यांनी राज्यांना केले.
संसर्ग अधिक, आजार सौम्य; ओमिक्रॉन झाल्यास अशी घ्या काळजी
कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारातील विषाणूचा संसर्ग राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. संसर्गाचा दर जरी सर्वाधिक असला, तरी या आजाराचे स्वरूप सौम्य प्रकारचे आहे.
गाळेधारकांनी भरली ५० लाखांची थकबाकी
गाळेधारक संघटनेकडूनही पैसे भरण्याचे आवाहन
अठरा महिन्यांच्या बालिकेला मदतीचा हात द्या; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
पुणे
अन्वी हिला दुर्मिळ मानला जाणारा स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी आजाराने ग्रासले; सोळा कोटी रुपयांच्या झोलगेन्स्मा या इंजेक्शनची गरज
संयुक्त राष्ट्रेच्या आमसभेसाठी न्यूयॉर्कला येऊ नका; अमेरिकेचे आवाहन
ग्लोबल
अमेरिकी समितीतर्फे १९२ देशांना एक निवेदनच पाठविण्यात आले आहे. ही बैठक आणि इतर कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमातून पार पडावेत.
मुलाला किडनी देऊन ‘ती’ देणार पुनर्जन्म; आर्थिक मदतीचे आवाहन
पुणे
उमलत्या वयातच मुलाला किडनीच्या गंभीर विकाराने गाठले. डायलिसिस उपचारही सुरू झाले. त्याच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्यात येणार असून त्याची आईच त्याला किडनी देणार आहे.
आता गरज मानसिक स्वच्छतेची! ‘एम्स’च्या डॉक्टरांचे आवाहन
पुणे
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे, शारीरिक अंतर ठेवणे आणि हात स्वच्छ धुणे ही त्रिसूत्री अनिवार्य आहे.
पिंपरी : रुग्णाचे रिपोर्ट पाहून पॅनिक होऊ नका; डॉक्टरांचे आवाहन
Pimpri Chinchwad
कोरोना संसर्ग झालेल्या काही रुग्णांच्या सीटी स्कॅन, एचआरसीटी, सीबीसी अशा तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांच्या तोंडी तपासण्या, त्यांचा अहवाल व त्यावर होणारी चर्चा ऐकायला मिळत आहेत.
    go to top