apple News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

apple

Read Latest & Breaking apple Marathi News. Get Trending & Top News Headlines on apple along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Apple Back To School Sale : लॅपटॉपपासून एअरपॉड्सपर्यंत अनेक उत्पादनांवर प्रचंड सूट
या सेल दरम्यान केलेल्या खरेदीसह एअरपॉड्स मोफत मिळण्यासोबतच Apple म्युझिकचे 6 महिन्यांचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाईल.
USB-C Charging: युरोपात Apple ला करावे लागणार फोनच्या डिझाईन मध्ये बदल
iPhones मध्ये USB-C चार्जिंग पोर्ट समाविष्ट करण्यासाठी Apple ला त्यांच्या फोनचे पुन्हा डिझाइन करावे लागणार असल्याची माहिती आहे.
Appleचे घड्याळ देणार heart attackचा इशारा
watchOS 9 अंतर्गत एक नवीन बायोमॉनिटरिंग सेन्सर समाविष्ट केला आहे, जो AFib बर्डन डिटेक्शनसाठी उपयुक्त ठरेल. अॅपलचे हे वैशिष्ट्य लोकांना त्यांच्या हृदयाचे ठोके सामान्य नसल्यास सूचित करेल.
स्मार्टफोनची स्क्रीन लॉक असतानाही पाठवा WhatsApp मेसेज, जाणून घ्या कसे
कोणत्याही फोनवर WhatsApp वर आलेल्या मेसेजला रिप्लाय देण्यासाठी फोनची स्क्रीन अनलॉक करणे गरजेचे असते.
चीन सोडून भारत अन् दक्षिणपूर्व आशियामध्ये उत्पादन वाढवण्याची Appleचा प्लॅन: रिपोर्ट
Apple ने आता भारत आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे.
पासवर्ड लक्षात राहत नाही! नो टेन्शन; आलं नवं फीचर
आता आपण गुगल ॲपल आणि मायक्रोसॉफ्टच्या सर्व अकाऊंटला पासवर्डशिवाय लॉग इन करू शकणार आहोत.
कोणत्याही भारतीय कार्डने पेमेंट होणार नाही; Apple चा मोठा निर्णय
भारतीय रिझर्व बँकेने आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डविषयक धोरणांमध्ये बदल केल्याने अॅपलने हा निर्णय घेतला आहे.
अ‍ॅपलचा भारतीय युजर्सना दणका; कंपनीने घेतला मोठा निर्णय
अ‍ॅपलने पेमेंट पद्धतीबाबत घेतलेल्या निर्णयानंतर अनेक युजर्सनी ट्वीटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.
...म्हणून 'अॅपल'चे कर्मचारी नोकरी सोडण्याचा विचार करतायत
बहुतांशी कर्मचारी कार्यालयात जाऊन काम करण्याच्या धोरणाच्या विरोधात असून यासाठी ते अॅपल सोडून अन्य कंपनीत काम करण्याचा विचार करत आहेत.
Appleचे कर्मचारी जॉब सोडण्याचा विचारात, कारण वाचाल तर आश्चर्य वाटेल
ग्लोबल
कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असल्याने कर्मचार्‍यांना परत कामावर बोलवले जात आहे.
हेच ऐकायचे होते बाकी! अॅपलनं आणली पाण्याची बाटली
साय-टेक
अलीकडेच, कंपनीने सुमारे 1,900 किंमतीचे पॉलिशिंग कापड लाँच केले होते.
Photo Story: उन्हाळ्यात ही 5 स्वस्त फळे खा; कोलेस्ट्रॉल होईल कमी
फोटो स्टोरी
उन्हाळ्यात काही फळांचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर पडून रक्ताभिसरण चांगले राहील.
रामनवमी: पंढरीत विठोबा-रखमाईची पाच हजार सफरचंद आणि शेवंतीने सजावट
फोटोग्राफी
रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे.
go to top