Application News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Application

Read Latest & Breaking Application Marathi News. Get Trending & Top News Headlines on Application along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

‘पेरा सीईटी’चे अर्ज भरण्याची मुदत २३ मे पर्यंत वाढविली
राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशनच्या ‘पेरा सीईटी सेल’तर्फे २६ ते २८ मे दरम्यान ‘पेरा सीईटी’ परीक्षा घेतली जाणार आहे.
LIC IPO: आता किराणा दुकानांमध्येही आयपीओ अर्जाची सुविधा
पेटीएम मनीने मोफत डिमॅट खाती उघडण्यासाठी दुकानांत क्यूआर कोड्स लावले
NET : 'नेट’साठी अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) राष्ट्रीय प्राध्यापक पात्रता परीक्षा (नेट) २०२२ ची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
नाशिक : पाणीपट्टी भरण्यासाठी लवकरच ॲप्लिकेशन
प्रायोगिक वापरानंतर १५ मेपासून प्रत्यक्ष वापर शक्य
दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, मिळणार सव्वा लाखापर्यंत पगार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावीसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आलीय
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डात ऑनलाइन सेवेला प्राधान्य
इ छावणी पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही तक्रार किंवा अर्ज करण्याचे आवाहन
अकरावी प्रवेशासाठी १७ मे पासून ऑनलाइन अर्ज नोंदणी
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा एक भाग भरण्याची प्रक्रिया १७ मे पासून सुरू होणार आहे.
अकोला : आरटीई अर्जासाठी आज शेवटची संधी
साडेतीन हजारांवर अर्ज प्राप्त; प्रवेशासाठी १ हजार ९५ जागा आरक्षित
मुक्त विद्यालयात ५ वी आणि आठवीसाठी अर्ज भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत
या कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरणे आवश्यक आहे.
अकोला : कोविड मृत्यू अनुदानात ७० अर्ज मंजूर
१५५ अर्जदारांकडून अपिल; ४५ अर्जदारांची गैरहजेरी
भारतीय नौदलात प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
एज्युकेशन जॉब्स
भारतीय नौदलात अधिकारी म्हणून काम करण्याची अनोखी संधी तरुणांना मिळणार आहे. नौदलाच्या विविध विभागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
MBBS च्या 12 विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी
देश
विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून लाखो रुपयांची फी घेतल्याचा आरोपही या विद्यार्थ्यांनी केला आहे.
बेळगाव कॅण्टोन्मेंट बोर्डातर्फे विविध जागासाठी अर्ज
पश्चिम महाराष्ट्र
सफाईवाला, द्वितीय दर्जा सहाय्यक, शिफाई व माळी जागेचा समावेश
मुदतीत अर्ज न भरल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मुकावे लागणार
पुणे
कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या काही महाविद्यालये बंद असून, ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाही.
नांदेड : नगरपंचायतीच्या चार जागांसाठी अर्जांचा पाऊस
नांदेड
अर्धापुरात तब्बल ५८ अर्ज दाखल : सोळामध्ये तब्बल ३३ अर्ज
पुणे महापालिकेच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
पुणे
वैद्यकीय प्रवेशाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने व अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी पदवीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत.
३४१ कोविड बळींच्या वारसांचे अर्ज मंजूर!
अकोला
अर्ज मंजुरीमुळे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
go to top