Arjun Kapoor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Kapoor

Read Latest & Breaking Arjun Kapoor Marathi News. Get Trending & Top News Headlines on Arjun Kapoor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'मलायका - अर्जुनचं शुभमंगल!' तयारी अंतिम टप्प्यात
बॉलीवूडमध्ये ज्या लग्नाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे त्या अभिनेत्री मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
Ek Villain Returns: नव्या रिलीज डेटची घोषणा, जॉन इब्राहिमने शेअर केले पोस्टर
काही कारणांनी या चित्रपटाची रिलीज डेट बदलून आता नवी डेट पुढे आली आहे.
शाळेचे दहा वर्गही शिकले नाहीत पण आज  बॉलीवू़ड गाजवताय हे कलाकार
बॉलीवूडच्या तुमच्या आवडत्या कलाकारांविषयी सांगायचं झालं तर अनेक कलाकार विद्यालयात कधी गेलेच नाहीत.
मलायका अर्जुन कपूरची लगीनघाई? अभिनेत्रीचं मोठं प्लॅनिंग
: बॉलीवूडची सर्वाधिक प्रसिद्ध जोडी म्हणजे मलायका आणि अर्जुन कपूर सोशल मीडियावर नेहमीच चर्चिली जाणारे सेलिब्रेटी आहे.
घटस्फोटानंतर प्रेमात पडल्या; लग्न,लीव्हइन रीलेशनमध्ये रमल्या 'या' अभिनेत्री
सिनेइंडस्ट्रीत अनेक वर्ष एकमेकांसोबत राहून,पहिलं लग्न प्रेम करुन केलेलं असूनही नाती तुटताना दिसतात.
रणबीर आलियाच्या 'Post Wedding Party'त हजर हे बॉलीवूड सीतारे
बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी पार्टीला लावली हजेरी
अपघातानंतर मलायका अरोरा पहिल्यांदाच  कॅमेऱ्यात कैद, म्हणाली...
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातानंतर ती सोशल मिडियापासून लांब गेली परंतु नुकताच तिने...
Ranbir Alia wedding: आलियाच्या हातावर मेंहदी पाहून करणला आलं रडू!
आलिया रणवीरच्या लग्नानं (bollywood celebrity) अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अपघातानंतर मलायकाने प्रियकरासोबत घरामध्ये..
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हीच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर आता तिची प्रकृती स्थिर असून मलायकाने आपला प्रियकर अर्जुन कपूर सोबत मुंबईच्या घरामध्ये पाऊल ठेवले आहे.
शरीराच्या 'त्या' भागावर मेहनत घेताना खूप रडले;अंशुलाची 'वेट लॉस जर्नी'
अश्रू,भीती,दडपण,न्यूनगंड अशा सगळ्यांवर मात करुन मी इथवरचा यशस्वी प्रवास केल्याचं अंशुला कपूर म्हणालीय.
अर्जुननं थेट सोशल मीडियावर मलायकाला विचारला 'बोल्ड प्रश्न'
अर्जुननं आपला शर्टलेस फोटो मलायकाला टॅग करीत हा प्रश्न विचारला आहे.
आग्र्यात 'ताजमहल' पाहताना रणबीर सोबत आलिया नाही,मग 'ती' दुसरी कोण?
अभिनेत्याचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला अन् चर्चा रंगू लागली.
Valentine Day: मलायका-अर्जुनची 'जादु की झप्पी'!
मनोरंजन
मलायका आणि अर्जुन कपूर (Malaika Arora) यांची लवस्टोरी (Arjun Kapoor) ही त्यांच्या चाहत्यांसाठी नवीन गोष्ट नाही.
मलायका अरोराने अर्जून कपूरला दिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट
मनोरंजन
त्या दोघांना एकत्र अनेक गोष्टी करायला आवडतात
ब्रेकअपच्या चर्चांवर अर्जुन-मलायकाचं उत्तर; पोस्ट केला खास सेल्फी
मनोरंजन
अर्जुन कपूरने पोस्ट केलेल्या सेल्फीवर मलायकानेही केली कमेंट
म्हणून अर्जुन कपूर मलायकाचं ब्रेक अप? सोशल मीडियावर रंगली चर्चा
मनोरंजन
प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्यात ब्रेक अप झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सोशल मीडिय़ावर (Break up gossip on social media) रंगली आहे.
'रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नसतं'; अर्जुनचा टोमणा कोणाला?
मनोरंजन
अर्जुन कपूरची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
"तीच लोकं माझ्यासोबत सेल्फीसाठी उत्सुक असतात"; अर्जुनने ट्रोलर्सना फटकारलं
मनोरंजन
मलायकासोबतच्या नात्यावरून ट्रोलिंगला अर्जुनने 'निव्वळ मूर्खपणा' म्हटलंय.
कोव्हिडमुक्त झाल्यावरअर्जुन कपूरने मलायकासाठी केलं हे सॉल्लिड काम
मनोरंजन
काही दिवसांपू्र्वी अभिनेत्याचा कोरोना रीपोर्ट पॉझिटिव्ह आले होते...
ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा पत्नीसह रुग्णालयात दाखल
मनोरंजन
कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रेम चोप्रा आणि पत्नी उमा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
go to top