छत्तीसगढ मधील बस्तर भागात गेल्या एक वर्षांपासून आदिवासी लोक निमलष्करी दलाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आदिवासींचं हे आंदोलन दिल्ली मधील शेतकरी आंदोलनापेक्षा जास्त काळ चाललेलं आंदोलन आहे.
लष्करातील तरुणांच्या भरतीसाठीची ‘अग्निपथ योजना’ आणि त्यातील ‘अग्निवीर’ यांच्यासाठी सरकारने आठवड्यापूर्वी मोठी घोषणा केली. पण तीव्र विरोधामुळे ती सरकारच्या अंगलट आलेली दिसते.
अग्निपथ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सोमवार ता.२० रोजी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.