Army Chief News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Army Chief

Read Latest & Breaking Army Chief Marathi News. Get Trending & Top News Headlines on Army Chief along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Agnipath : तीनही संरक्षण दलाचे प्रमुख उद्या घेणार PM मोदींची भेट
नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार प्रथम पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचे सांगितले जात आहेत.
अग्निपथवर होणार मोठा निर्णय? लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांची पत्रकार परिषद
बिहार आणि उत्तरप्रदेशमधून या निर्णयाला जास्त विरोध केला जात असून अनेक ठिकाणी तरूणांनी आंदोलन करत जाळपोळ केली आहे.
Video : केंद्राच्या नव्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात रस्ते आणि रेल रोको आंदोलन
केंद्र सरकारची अग्निपथ योजना नेमकी काय आहे? त्याला विरोध का होतोय?
Video : अरुणाचलमधील सेल बोगद्याचे काम कसं सुरु आहे ?
थेट अरुणाचल प्रदेशमधून ग्राऊंड रिपोर्ट
जनरल मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख; जाणून घ्या सर्व काही
भारतीय लष्कराचे अनुभवी आणि पराक्रमी अधिकारी जनरल मनोज पांडे यांनी आज लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
सैन्य दल प्रमुखांची ‘एनडीए’ला भेट
पुणे
देशाच्या पायदळ, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी एकत्रितपणे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) नुकतीच भेट दिली.
अफगाण लष्करप्रमुख भारतात येणार
देश
अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख जनरल वली महंमद अहमदझाई पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येण्याची अपेक्षा आहे.
    go to top