army officer News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

army officer

Read Latest & Breaking army officer Marathi News. Get Trending & Top News Headlines on army officer along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लष्करातील अधिकाऱ्याला पत्ता बदलण्याच्या बहाण्याने गंडा
ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू घरी पोचविण्यासाठी पत्ता अपडेट करावा लागेल, असे सांगून एका अज्ञात व्यक्तीने लष्करातील एका अधिकाऱ्याच्या बॅंक खात्यातून पैसे काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
शेतकऱ्याची लेक ते लेफ्टनंट कर्नल पदापर्यंतचा प्रवास, मीनल शिंदेची यशोगाथा
सातारा जिल्ह्यातील हनुमानवाडी (उंब्रज) येथील मीनल शिंदे शेतकरी कुटुंबातील आहेत
जनरल मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख; जाणून घ्या सर्व काही
भारतीय लष्कराचे अनुभवी आणि पराक्रमी अधिकारी जनरल मनोज पांडे यांनी आज लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
Video: तब्बल 600 आर्मी जवान हवेत झेपावले; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ
भारतीय लष्कराच्या एअरबोर्न रॅपिड रिस्पॉन्स टीम्सच्या सुमारे 600 पॅराट्रूपर्सनी पॅराशूटच्या मदतीने विमानातून उड्या मारल्या.
पाकिस्तानी लष्काराला भ्रष्टाचाराची वाळवी; अहवाल आला समोर
पाकिस्तानी लष्कराच्या जनरल्समध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे एका अहवालात उघडकीस आले
संघर्षाचा धोका कायम ; एम. एम. नरवणे
नरवणेंची स्पष्टोक्ती; माघारीवर सकारात्मक घडामोडी
सैन्यात मेजर असल्याचे भासवून उमेदवारांची फसवणूक; बनावट लष्करी अधिकाऱ्याचा पर्दाफाश
आरोग्य भरती, शिक्षक पात्रता परिक्षा, म्हाडामधील भरतीमधील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर आता सैन्यातील भरतीमध्ये देखील गैरप्रकार होत असल्याची आणखी एक घटना उघडकीस आली.
पुढच्या महिन्यात होतं बहीणीचं लग्न; काश्मीरच्या बॉम्बस्फोटात जवान शहीद
नौदलासोबत जवळचं नातं असलेल्या या कुटुंबातील सदस्यांनी मागील अनेक वर्ष नौदालाची चोख सेवा बजावली आहे
निवृत्त अधिकाऱ्याला एका तरुणीचा फोन; ५० लाखांची केली मागणी
पुणे
निवृत्त हवाई दल अधिका-याला हनी ट्रॅपमध्ये अडविण्याचा प्रयत्न, दोघांना अटक
    go to top