Army Recruitment News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Army Recruitment

Read Latest & Breaking Army Recruitment Marathi News. Get Trending & Top News Headlines on Army Recruitment along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Indian Army Agniveer Bharti : अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात, भारतीय सैन्यात पहिल्या टप्प्यात २५ हजार अग्निवीरांच्या भरतीसाठी देशभरात ८० रॅली काढण्यात येणार आहेत.
हडपसरमध्ये काँग्रेसचे 'अग्निपथ' विरोधात आंदोलन
मोदी सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेली ‘अग्निपथ’ ही योजना कंत्राटी पद्धत लागू करणारी व सैन्यात भरती होऊ पाहणाऱ्या तरूणांचे भवितव्य उध्वस्त करणारी आहे.
अग्निपथ योजनेविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात सोमवारी पालघर तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
‘अग्निपथ’साठी अर्ज केल्यास एकटे पाडणार
हरियानामधील खाप पंचायतींचा इशारा; कृषी कायद्यांप्रमाणेच विरोध
१०वी उत्तीर्णांची सैन्यात भरती; ८८ जागा उपलब्ध
प्रभाग सहाय्यकांसाठी ८४ आणि कुकच्या ४ जागा रिक्त आहेत. १०वी उत्तीर्ण युवक ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
विश्‍वासपथावर चला
लष्करातील तरुणांच्या भरतीसाठीची ‘अग्निपथ योजना’ आणि त्यातील ‘अग्निवीर’ यांच्यासाठी सरकारने आठवड्यापूर्वी मोठी घोषणा केली. पण तीव्र विरोधामुळे ती सरकारच्या अंगलट आलेली दिसते.
अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
चार वर्षांसाठी सैन्यात भरती करून नंतर तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक आक्रमक झाला आहे.
अग्निपथ योजना रद्द करण्यासाठी जुन्नरला तहसील कार्यालयासमोर निदर्शने
अग्निपथ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सोमवार ता.२० रोजी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
सेवामुक्तीनंतरही नोकऱ्या देणार; भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही
विरोधकांकडूनही आक्षेप; बसप नेत्या मायावती व भाजपचे वरुण गांधी यांनीही या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले
Video : केंद्राच्या नव्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात रस्ते आणि रेल रोको आंदोलन
केंद्र सरकारची अग्निपथ योजना नेमकी काय आहे? त्याला विरोध का होतोय?
अग्निपरीक्षा
संपादकीय
ज्याचे लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य अधिक, भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असलेला आणि विस्तीर्ण असा देश जागतिक व्यवहारांत महत्त्वाचे स्थान राखू शकतो, हे वास्तव आहे.
‘अग्निपथ’ला विरोध : विद्यार्थी रस्त्यावर; रास्ता अन् रेल रोको आंदोलन
देश
केंद्राच्या या योजनेविरोधात आज तीनही राज्यांमध्ये अनेक ठिकाणांवर जोरदार आंदोलन करण्यात आले.
सैन्यदलांतील २ लाख रिक्त पदांची गरज भागवणार का अग्नीवीर ?
देश
नरेंद्र मोदी सरकारने काल घोषित केलेली अग्निपथ योजना सध्या चर्चेचा विषय आहे
अग्निपथ’ योजनेतून तरुणांना मिळणार देशसेवेची संधी
एज्युकेशन जॉब्स
सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे तरुणांचे स्वप्न आता ‘अग्निपथ’ योजनेतून साकार होणार.
Agnipath Recruitment : ४ वर्षांसाठी सैन्यात भरती होण्याची तरुणांना संधी
एज्युकेशन जॉब्स
या नवीन योजनेचा उद्देश वेगाने वाढणाऱ्या लष्कर, हवाई दल आणि नौदलातील पगार आणि पेन्शनचा खर्च कमी करणे हा आहे.
Indian Army Recruitment 2022: 10वी, 12वी पास उमेदवारांना इंडियन आर्मीत नोकरीची संधी
एज्युकेशन-जॉब्ज
भारतीय लष्करात एकूण 174 जागांसाठी भरती होत आहे.
लष्कर भरती परीक्षा २ वर्षापासून रखडली तरुणांची निदर्शने; वय ओलांडण्याची भिती
पश्चिम महाराष्ट्र
लष्कर विभागातर्फे शरीरिक चाचणीनंतर लिखीत स्वरुपाची परीक्षा दोन वर्षापासून घेण्यात आली नाही
go to top