Arrested News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested

Read Latest & Breaking Arrested Marathi News. Get Trending & Top News Headlines on Arrested along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

काश्मीरमधील अतिरेकी संघटनाच्या संपर्कात आलेल्या तरुणास पुण्यातून अटक
पुणे दहशतवाद विरोधी पथकाकडून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
म्हाडा पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक
पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असून या प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी एका आरोपीस रविवारी अटक केली.
गावठी पिस्तुलासह नेवाशात दोघांना अटक
पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली
कोल्हापूर : साडेतीन तोळ्यांचे दागिन्यांची चोरी
वस्तू विक्रीच्या बहाणा; संशयित महिला ताब्यात
अहमदनगर : साडेआठ लाखांच्या दुचाकी जप्त
दोघे जेरबंद; कोपरगावातील घटना
सोशल मिडियावरून बदनामी करणाऱ्या तरुणास अटक
गेली दोन वर्षे वडगाव शहरातील अनेक तरुणांचे फेसबुक अकौन्ट हॅक करुन कुरापती केल्या
प्राध्यापक अटक वादात
प्रा. रतनलाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटना आक्रमकपणे पुढे आल्या आहेत
सोशल मीडियावरील अकाउंटद्वारे बदनामी
सायबर पोलिसांकडून पाच जणांना अटक
सोलापूर : सुपारी ट्रक अपहरण प्रकरणी एकाला अटक
सोलापूर
९७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता लाच घेताना "एसीबी'च्या जाळ्यात
पुणे
इलेक्‍ट्रीक पोल बदलुन देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
व्हिडिओ गेम सेंटर चालकाचा आर्थिक व्यवहारातून खून
पश्चिम महाराष्ट्र
कुपवाडमधील घटना; संशयिताला घेतले ताब्यात
प्रतिमहिना ४० टक्के कर्ज वसूल करणाऱ्या दोन सावकारास पोलिसांनी केले जेरबंद
पुणे
शेळ्या बकऱ्यांचा व्यवसाय करण्याकरिता घेतलेले ३ लाख रुपये कर्ज ४० टक्के प्रतिमहिना वसूल करून वर्षभरात १७ लाख रुपये वसूल केले.
दीड लाख रुपये लाच स्विकारल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह दोघांवर गुन्हा, दोन अटकेत
पिंपरी-चिंचवड
तक्रारदाराच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी
जळगाव : शेतीपंपासह केबल चोरणारी टोळी अटकेत
जळगाव
तीन संशयितांना तालुका पोलिसांनी अटक केली
हिंगोली : अवैध गुटखा विक्रेते पोलिसांच्या जाळ्यात
मराठवाडा
सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर कारवाई
कोल्हापूर : हळदीच्या माजी उपसरपंचाला अटक
कोल्हापूर
तत्कालीन ग्रामसेवक, ठेकेदारावरही गुन्हा
go to top