Arthavishwa News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arthavishwa

Read Latest & Breaking Arthavishwa Marathi News. Get Trending & Top News Headlines on Arthavishwa along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोने महागले तर चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर
लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरातही वाढ होताना दिसून येत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; पगारात होणार मोठी वाढ
सरकारने महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ केली आहे, त्यामुळे नोकरदारांचा पगारही वाढणार आहे.
नावात काय आहे?
‘नावात काय आहे? ज्याला आपण गुलाब म्हणतो, त्याला इतर कोणत्याही नावाने ओळखले, तरी त्याचा वास तितकाच गोड असेल,’ असे विल्यम शेक्सपियरने म्हटले आहे.
‘द रियल वॉरन बफे’
बर्कशायर हॅथवे कंपनी; ‘बर्कशायर’च्या एका शेअरची किंमत ४,९४,३४३ डॉलर व मार्केट कॅपिटलायझेशन ७०० अब्ज डॉलर आहे!
करदात्यांसाठी नवी कार्यसुविधा
प्राप्तिकर विवरणपत्रे दोन वर्षे भरली नसतील, अशांच्या बाबतीत करकपात किंवा करसंकलन जास्त दराने करणे अनिवार्य केले
‘एलआयसी’च्या शेअरवर शरसंधान
एलआयसी शेअर बाजारात १७ मे रोजी आगमन झाले आणि बाजारमूल्याच्या दृष्टीने त्या शेअरने रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी, इन्फोसिस यांच्या मागोमाग पाचवे स्थान पटकाविले.
नवे एनएफओ जाहीर होण्याची उत्सुकतेने प्रतीक्षा!
निर्देशांक घसरल्याने गुंतवणुकीची वाढली संधी
शेअर बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स 1500 अंकानी वधारला
आज शेअर मार्केटमध्ये पहिल्या सत्रापासूनच तेजी दिसून आली.
शेअर बाजारात तेजी, Sensex 980 अंकांनी वधारला
आठवड्यातील शेवटच्या दिवशी आज शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली
ईमुद्रा लिमिटेडचा IPO आज होणार खुला, पैसे गुंतवण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या...
या IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?
युएस रिटेल कंपन्यांच्या अलीकडील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की महागाईच्या उच्च दराचा कंपन्यांच्या व्यवसायावर खराब परिणाम होत आहे असे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
भारतात ई- कॉमर्स बाजारपेठ १२० अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता
भारतात तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनमध्ये प्रगती झाल्यापासून कॅशलेस पेमेंट्सचा वापर करण्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
एलआयसीचे आज लिस्टिंग भावाबाबत उत्सुक्तता ताणली
अर्थविश्व
सरकारतर्फे हा इशू साठ हजार कोटी रुपयांचा निश्‍चित झाला होता. मात्र रशिया युक्रेन युद्धामुळे जगातील सर्वच शेअर बाजार कोसळल्यानंतर हा इश्यू जेमतेम एकवीस हजार कोटींचा आणला गेला.
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट
अर्थविश्व
निवृत्तीवेतन मिळणाऱ्या व्यक्तीस आपले सेवानिवृत्ती वेतन पुढे चालू राहावे, यासाठी दरवर्षी ३० नोव्हेंबरच्या आत हयातीचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) सादर करावा लागतो.
भित्यापोटी मंदीचा राक्षस!
अर्थविश्व
फंडामेंटल्सप्रमाणे सक्षम; तसेच आगामी काळात व्यवसायवृद्धीची क्षमता आणि शक्यता असणाऱ्या अनेक कंपन्यांचे शेअरमध्ये देखील सध्या मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे.
मोठ्या रोख रकमेचा व्यवहार करताय?
अर्थविश्व
भारताच्या ‘लेस कॅश’ अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांतर्गत गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तथापि, रोख रकमेद्वारे होणारे व्यवहार कमी झाले असले तरी पूर्ण बंद झालेले नाहीत.
म्युच्युअल फंड ‘सही’च आहेत!
अर्थविश्व
अ‍ॅक्सिस सोडून इतर म्युच्युअल फंड तरी ‘सही’ आहेत का, असा प्रश्न काही जण (उगाचच!) विचारू लागले आहेत. त्यानिमित्ताने....
हातात पैसा टिकत नाही? फॉलो करा या टिप्स
लाइफ-स्टाइल
माझ्या हातात पैसा टिकत नाही, असे अनेकजण म्हणतात मात्र पैशांची बचत करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
LIC IPO वर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला दिलासा, वाचा काय आहे प्रकरण
अर्थविश्व
सुप्रीम कोर्टाने सरकारी बीमा कंपनी LIC च्या IPO ला घेऊन केंद्र सरकारला खूप मोठा दिलासा दिलाय.
शेअर बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस ?
अर्थविश्व
बाजारात अद्यापही मंदीचा मूड आहे. पण दुसरीकडे बाजारा ओव्हरसोल्ड झाला आहे
go to top