article News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

article

Read Latest & Breaking article Marathi News. Get Trending & Top News Headlines on article along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

किचन गॅजेट्स : फिंगर गार्ड
स्वयंपाक करताना भाज्या योग्य पद्धतीने कापणे, निवडणे सोलणे हीसुद्धा एक कला आहे. भाजी योग्य पद्धतीने कापून शिजवल्यास तिची चव अजून चांगली लागते.
सुखसमृद्धीची गुरुकिल्ली...
आयुर्वेदात मेधा, बुद्धी, स्मृती, संयमशक्ती असे बुद्धीचे वेगवेगळे प्रकार समजावलेले आहेत. कोणतीही गोष्ट आकलन करून ध्यानात ठेवायचे काम मेधा करते.
शिंदेशाही ब्रँड!
शिंदेशाहीला तीन पिढ्यांचा व्यावसायिक क्षेत्रातील विकसित झालेला दृष्टिकोन आहे. सुरुवातीला प्रल्हाद शिंदे, आनंद आणि आता आदर्श शिंदे यातून निर्माण झालेला हा ब्रँड आहे.
सईचे बाबा का रडले?
बोलता-बोलता बाबांचा आवाज घोगरा झाला. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. बाबांनी शर्टाच्या बाहीने डोळे पुसले.
दोष ना कुणाचा...
आपल्या शरीरामध्ये अवयवांची प्रचंड गुंतागुंत असते. काही असामान्य गोष्ट आली तर त्याचा अनेकांना धक्का बसतो.
किचन गॅजेट्स : आटा मेकर
भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे पोळी-भाजी. पोळ्यांशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही. परंतु या गरमागरम पोळ्या ताटात येण्यापूर्वी, गृहिणींना भरपूर कष्ट घ्यायला लागतात.
सुखी परिवार, आरोग्याचा आधार...
मनुष्य हा समाजप्रिय, समुदायप्रिय प्राणी आहे. अगदी प्राचीन काळी मनुष्य एकेकटा राहत असे, एकट्याने शिकार करत असे, एकटा सर्व संकटांशी झुंजत असे.
दुनियादारी : थोडा भाव पण खाऊया...
‘चल पळू का? मला जाता जाता भाजी घ्यायची आहे घरी घेऊन जायला.’
अग्रलेख : ‘कलम’ करा कलम!
गेल्या आठवड्यात भारतीय दंड संहितेतील या वादग्रस्त कलम ‘१२४-अ’ला पुन्हा आव्हान दिले तेव्हा केंद्र सरकारने समर्थनच केले.
राजद्रोहाचे कलम रद्द करण्यास केंद्र सरकारचा पुन्हा विरोध
या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे सोपवली आहे.
सात्त्विक अन्नसंस्कृतीची आखाती झेप
भारतीय संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अन्नाचं अपार महत्त्व वारंवार सांगितलं गेलं आहे. भूक लागल्यावर पुरेसं आणि योग्य अन्न पोटात गेलं तर पचनास सुलभ होतं आणि शरीर व्याधिमुक्त राहतं.
संस्कार पाण्याचा!
ज्याला ‘जीवन’ म्हटले जाते त्या पाण्याचे खरे महत्त्व समजते ते उन्हाळ्यात. उन्हामुळे कासावीस झालेल्या जिवाला तृप्ती मिळते ती फक्त पाण्यामुळे.
शैक्षणिक टिप्स : अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यापूर्वी...
एज्युकेशन जॉब्स
बारावीची परीक्षा झाल्याबरोबर पाल्यासह पालकांनाही अभियांत्रिकीसाठी कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, याची चिंता लागलेली असते. त्यासाठी लक्षात घेण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी.
अक्षय आरोग्य!
फॅमिली डॉक्टर
भारतीय तत्त्वज्ञानात आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टी मनुष्य आणि पशूमध्ये सामान्य (कॉमन) आहेत, असे सांगितले जाते.
साहित्य संमेलन : सत्याचा उद्घोष हा लेखकधर्म
औरंगाबाद
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे भाषण
पादस्पर्शं क्षमस्व मे।
फॅमिली डॉक्टर
भारतीय प्राचीन परंपरेत ऋषिमुनींनी व आयुर्वेदाने अशा बऱ्याच गोष्टी सुचविलेल्या आहेत, ज्यामुळे प्रदूषण कमी करता येईल.
जातिभेदाच्या दुष्परिणामांची सैद्धान्तिक मांडणी !
सप्तरंग
मराठी साहित्यात विविध दलित आत्मकथनांनी वेगळी वाट निर्माण केली. या वाटेचा महामार्ग व्हावा इतक्‍या मोठ्या प्रमाणात दलित साहित्यिकांची, विचारवंतांची आत्मचरित्रं प्रसिद्ध झाली.
किचन गॅजेट्स : स्टेनलेस स्टील फोल्डेबल स्टीमर
मैत्रीण
आरोग्यदायी आहारशैलीमध्ये अनेकदा आहारतज्ज्ञ तेलकट पदार्थांऐवजी उकडलेल्या पदार्थांचा पर्याय सुचवतात.
शरीरातील प्राण : पवनपुत्र श्रीहनुमान
संस्कृती
श्रीहनुमान जयंती साजरी होते तो आजचा चैत्र पौर्णिमेचा दिवस. ‘पवनपुत्र हनुमान की जय’ हा जयघोष सर्वांच्या परिचयाचा असतो. वायुदेवतेचे पुत्र असणारे श्रीहनुमंत हे शरीरातील प्राणवायुस्वरूप असतात.
मिलन शक्‍ती-भक्‍तीचे!
फॅमिली डॉक्टर
प्राण हा परमेश्र्वरी अंश असल्यामुळे तो स्वेच्छेने कार्य करतो आणि तो सर्वशक्तिमान असल्याने त्याच्यावर कोणाचेही बंधन नसते. श्रीराम तेथे हनुमान असे आपल्याला सांगितलेले असते.
go to top