Arunachal Pradesh News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arunachal Pradesh

Read Latest & Breaking Arunachal Pradesh Marathi News. Get Trending & Top News Headlines on Arunachal Pradesh along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'झीरो नेटवर्क झोन'चे अनोखे गाव....
अरुणाचल प्रदेश हे देशातील असा राज्य आहे की जिथल्या अनेक गोष्टी आजपर्यंत लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत. किंबहुना त्या उलगडल्या नाहीत. सरकारपेक्षा लष्कराच्या आश्रयात येथील स्थानिक स्वतः ला सुरक्षित मानतात. येथे देशातील इतर भागांप्रमाणे सर्व काही सहज उपलब्ध होते असे नाही
महाराष्ट्राच्या सद्य घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील प्रभाव टाकणारं नबाम रेबिया प्रकरण काय?
नबाम राबिया प्रकरणाआधी असं कधी घडलेलं नव्हतं, पण या प्रकरणातही न्यायालयाने अंतिम निर्णयात हस्तक्षेप केला होता
तवांग मठातून मॉडर्न शिक्षण प्रदान!
बौद्ध शिक्षणाबरोबर लाहंग्याना आधुनिक शिक्षणाचे धडे
बीआरओ देणार आता स्वतःच्या कर्मचाऱ्यांना कौशल्याचे धडे
रस्ते व बोगद्यांच्या निर्मितीसाठी बीआरओच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग
अरुणाचलला 'वर्तक'चे वरदान
सीमा रस्ता संघटनेच्या (बीआरओ) वर्तक प्रकल्पांतर्गत अरुणाचल प्रदेशच्या विविध भागात रस्ते तयार करत वाहनांची ये-जा ही अत्यंत सुरुळीत करण्यावर भर दिला जात आहे.
चुमी ग्यात्से'वर चीनचा डोळा
पर्यटनाला चालना देत नागरिकांना आपल्या हद्दीतील स्थळाबाबत माहिती देण्याची गरज ; लष्कराचे मत
अरुणाचलच्या टेंगा खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज विराजमान
१ मराठा लाईट इन्फंट्री तर्फे महाराजांच्या मूर्तीची स्थापना
कुटुंबाच्या जबाबदारीत महिलाच पुढे
अरुणाचलमधील परिस्थिती
अरूणाचलप्रदेशमध्ये लष्कराचे 2 जवान तब्बल 14 दिवसांपासून बेपत्ता
हरेंद्र नेगी आणि प्रकाश सिंग राणा असं या दोन जवानांचं नाव आहे.
...त्या युद्धाचे चित्र वेगळे असते
१९६२ च्या भारत चीन युद्धात हवाईदलाचा सहभाग ठरला असता मोलाचा ; जवानांनी केल्या भावना व्यक्त
अरुणाचल प्रदेशात १०० वर्षांनंतर सापडली एक दुर्मिळ लिपस्टिक वनस्पती...
लाइफस्टाइल
बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) च्या संशोधकांनी एका शतकाहून अधिक काळानंतर अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात एक दुर्मिळ वनस्पती शोधून काढली आहे. या शोधून काढलेल्या वनस्पती एकेकाळी 'लिपस्टिक प्लांट' असं म्हटले जायचे.
Video : अरुणाचलमधील सेल बोगद्याचे काम कसं सुरु आहे ?
Arunachal Pradesh
थेट अरुणाचल प्रदेशमधून ग्राऊंड रिपोर्ट
लष्कराच्या हालचाली होणार सुरळीत
देश
सीमा रस्ते संघटनेचा (बीआरओ) प्रकल्प
अरूणाचल प्रदेश कचऱ्याचा ढीग आहे काय? महुआ मोईत्रा यांचा सवाल
देश
आपल्या कुत्र्याला फिरविण्यासाठी खेळाडू व प्रशिक्षकांना सायंकाळी वेळेआधी मैदानाबाहेर काढण्याचा ‘खेळ‘ संजीव खिरवार व त्यांची पत्नी रिंकू दुग्गा या आयएएस दाम्पत्याला महागात पडला आहे.
ईशान्येतील भ्रष्टाचार संपविला - अमित शहा
देश
अमित शहा यांचा टोला : अरूणाचल प्रदेशामध्ये विकासकामांचे उद्‌घाटन
गोंदिया : चिरेखनीचा जवान अरुणाचल प्रदेशात शहीद
विदर्भ
गावावर शोककळा; आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
go to top