Arvind Kejriwal News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

Read Latest & Breaking Arvind Kejriwal Marathi News. Get Trending & Top News Headlines on Arvind Kejriwal along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अश्रू आणले! मंत्र्यावरील कारवाईनंतर केजरीवालांकडून मान यांचे कौतुक
कंत्राटं देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून १ टक्का कमिशन मागितल्याचा आरोप मंत्री सिंग यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
'पुन्हा मोदीच'; पंतप्रधानपदासाठी IANS-C Voter सर्व्हेतून लोकांची पसंती
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये IANS-C Voter कडून हा सर्व्हे करण्यात आला आहे.
केजरीवालांचा मास्टर स्ट्रोक; विदर्भातील बडा नेता राज्यसभेवर जाणार?
'आप'ने महाराष्ट्रात पक्षविस्ताराचे धोरण राबवायला सुरुवात केल्याचे चित्र पहायला मिळतंय
अरविंद केजरीवाल यांच्यावर बायोपिक? 'पंचायत' फेम जितेंद्र कुमार म्हणाला...
अभिनेता जितेंद्र कुमारनं 'शुभमंगल ज्यादा सावधान' हा सिनेमा तर 'पंचायत' वेबसिरीजमध्येआपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
अग्रलेख : रंग माझा वेगळा!
अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत काँग्रेससह देशातील बहुतेक प्रमुख पक्ष चाचपडत असताना ‘आम आदमी पार्टी’ने मात्र आपले धोरण अगदी स्पष्टपणे जाहीर करून आघाडी घेतली आहे.
दिल्लीत पहाटे तीनपर्यंत मद्यसेवेस परवानगी
संबंधित संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले
बग्गांवरील अटकेची तलवार कायम
देश
तेजिंदर सिंग बग्गा यांच्याविरुद्ध पंजाबच्या मोहाली येथील न्यायालयाने आज नव्याने अटक वॉरंट
राजकारणाची व्यावसायिक रणनीती
सप्तरंग
लोकशाहीतील स्पर्धा संपवण्याकडे त्यांचा कल असल्याचा आरोप
तीन राज्यांचे पोलीस, 7 तासांचे नाट्य; बग्गा यांच्या अटकेचा वाद नेमका काय?
देश
अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेले भाजप नेते तेजिंदर बग्गा यांना आज पंजाब पोलिसांनी दिल्लीतील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले
मोदींच्या मिमिक्रीने फेमस झालेल्या श्याम रंगीलाची 'आप'मध्ये एंट्री
देश
श्याम रंगीलाने 'आप'मध्ये प्रवेश केल्यानंतर अरविंद केजरीवाल, दिल्ली सरकारच्या कामांचे कौतुक केले
केजरीवालांना मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्याला घरात घुसून अटक
देश
आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना धमकी दिल्याच्या कारणावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
१ ऑक्टोबर पासून दिल्लीत मोफत वीज बंद;  मागेल त्यालाच मिळणार योजनेचा लाभ
देश
जे ग्राहक सबसिडीची मागणी करतील त्यांनाच सबसिडी दिली जाणार आहे.
‘लाऊडस्पीकर मुक्त' दिल्लीसाठी भाजप आक्रमक
देश
भारतीय जनता पक्षाची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपराज्यपाल अनिल बैजल यांना पत्रे.
go to top