Asaduddin Owaisi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi

Read Latest & Breaking Asaduddin Owaisi Marathi News. Get Trending & Top News Headlines on Asaduddin Owaisi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायनावर ओवैसींचं भाष्य; म्हणाले, आम्हाला..
उत्तर प्रदेश सरकारने मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणं बंधनकारक केलं आहे, तसेच महाराष्ट्रातही हे व्हावं अशी मागणी भाजपने केली आहे.
स्वराज्याशी द्रोह करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्या ओवेसीचा निषेध - एकनाथ शिंदे
औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता, त्याने हिंदूंच्या देवस्थानाची, मंदिरांची नासधूस केली. खरे म्हणजे अशा देशद्रोही ज्यांनी स्वराज्याचा द्रोह केला अशा औरंगजेबाच्या कबरीला ओवेसी नेते भेट देतात.
धार्मिक स्थळं 'जैसे थे' ठेवण्याच्या कायद्याचा भंग होतोय : ओवैसी
ज्ञानवापी मशीदप्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांनी आरएसएस आणि भाजपवर टीका केली.
Photo: औरंगजेबच्या कबरीपुढे नतमस्तक होणारा ओवैसी आणि त्याच्या वादाचा इतिहास
तेलंगणातील आमदार आणि एमआयएमचा नेता अकबरुद्दीन ओवैसी हा आपल्या वादग्रस्त व धार्मिक तेढ वाढवणाऱ्या विधानांसाठी ओळखला जातो.
अकबरुद्दीन ओवैसींनी घेतलं औरंगजेबच्या कबरीचं दर्शन; वादाची शक्यता
औरंगाबाद
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं आहे.
इस्लाममधील 'हा' सर्वात वाईट गुन्हा; ओवैसींनी व्यक्त केला निषेध
देश
"काही लोकांकडून याला धार्मिक रंग देण्याच्या प्रयत्न केला जातोय." असं ते बोलताना सांगितलं.
go to top