Ashish Shelar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish Shelar

Read Latest & Breaking Ashish Shelar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ashish Shelar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भाजप नेते फडणवीसांच्या निवासस्थानी; पाटलांसह शेलार, दरेकरांची हजेरी
भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
रात्रीत ठरली भाजपाची रणनीती; वाटून दिली विधानपरिषदेची जबाबदारी
याआधी राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांच्या खांद्यावर होती.
राज्यसभा निवडणुक : देवेंद्र फडणवीस ‘ॲक्शन मोड’वर
फडणवीस यांची कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांना बोलावून त्यांची गुरुवारी बैठकांचा सपाटा लावला आणि शेवटच्या टप्प्यातील रणनीतीला वेग दिला.
शिवसेना आमदार असलेल्या ट्रायडंटमध्ये शेलार दाखल!
थोड्या वेळातच इथं महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही पार पडणार आहे.
शिवसेनेच्या संजयचा पराभव होणारच! शेलारांनी व्यक्त केला विश्वास
राज्यसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज बैठक पार पडली.
BMC कडून आडनाव बघून कारवाई, आशिष शेलारांचा घणाघात
दाऊदच्या गुंडांकडून वसुलीचे काम सुरू असून ही कारवाई राज्यातील पोलिसांनी का केली नाही?
राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी, 'चीन सोडा भोंग्यांचं बोला'
आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
"त्यावेळी गोधडी ओली करणाऱ्यांनी तर..."; शेलारांचा राऊतांवर घणाघात
बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसेना कुठे होती, या फडणवीसांच्या सवालावरून आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगलाय.
'महाराष्ट्रातील अस्मानी, सुलतानी कारभाराला कडक डोस मिळणार'
महाराष्ट्राच्या अवकाशात अधर्माची अहंकारी वादळं कितीही निर्माण झाली तरी ...
१ मे रोजी मविआ सरकारला देणार 'डोस'; भाजपामध्ये शिजतंय काय? ट्विटची चर्चा
महाराष्ट्र
भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या ट्विटमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीसांची होणार 'बूस्टर डोस' सभा; शेलारांची घोषणा
महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनी भाजपनं खास सांस्कृतीक कार्यक्रमाचं आयोजन केलं असून याच वेळी ही सभा होणार आहे.
मग इतकी वर्षे का शांत होता? अजित पवारांचा शेलारांना सवाल
महाराष्ट्र
महाराष्ट्राचे आजचे प्रश्न काय आहेत ते पाहा, जुन्या मुद्यांमध्ये कोणालाही रस नाही.
...तर सरकारी कार्यालयात किती काळ वीज बंद राहील? शेलारांचा सरकारवर निशाणा
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील लोडशेडिंगच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सरकारवर निशाना साधत आरोप केले आहेत.
'BMC तले कमिशनवाले कारभारी हिल स्टेशनला अन् मुंबईकर वाऱ्यावर'
महाराष्ट्र
भाजपाने केलेल्या दौऱ्यादरम्यान सफाईचे काम दरवर्षी पेक्षा १५ दिवस उशिरा झाले आहे.
मनसेची नवी पटकथा!
संपादकीय
शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी तसेच शिवसेना यांच्यावर मन:पूत तोंडसुख घेतले
"भाजपमध्ये मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वच आमच्या जवळचे"
देश
शिवसेनेची गुढी ही महाराष्ट्राबाहेरही फडकवण्याचा आम्ही प्रयत्न करू असेही राऊत म्हणाले.
go to top