Ashok Gehlot News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Gehlot

Read Latest & Breaking Ashok Gehlot Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ashok Gehlot along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

केंद्र सरकारला ‘जशास तसे उत्तर’
बिगरभाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि अशोक गेहलोत हे आपल्या पद्धतीने मोदी सरकारकडून होत असलेल्या तिहेरी हल्ल्यांचा जशास तसे उत्तर देत आहेत. ही लढाई आणखी तीव्र होण्याची लक्षणे दिसत आहेत.
सचिन पायलट यांना मोठी जबाबदारी मिळणार? सोनिया गांधीच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
पायलट यांची नेमकी भूमिका काय असेल याचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्षा घेतील असे सूत्रांनी सांगितले.
भाजपचे हिंदुत्व फक्त निवडणूक जिंकण्या पुरतेच : अशोक गेहलोत
'देशात ज्या प्रकारे हिंसक घटना घडत आहेत, त्यावरुन देश कोणत्या दिशेने चालला आहे.'
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून नाशिकच्या व्यावसायिकाची फसवणूक? गुन्हा दाखल
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचा मुलगा वैभव गेहलोत (Vaibhav Gehlot) याच्यावर 6 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल गांधींनी काँग्रेसची सर्व सूत्रे हाती घ्यावीत- अशोक गेहलोत
इंदिरा गांधींनी जीव दिला पण खलिस्तान होऊ दिले नाही.
"राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याने इथे बलात्काराचे प्रमाण जास्त"
देश
या प्रकरणावर आता टीका होऊ लागल्याने मंत्री शांती धारिवाल यांनी स्पष्टीकरण दिले.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांनी वाढवले निर्बंध; कोरोना नियमांमध्ये बदल
देश
राजस्थानमध्ये (rajasthan) कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे
कतरिनाच्या गालासारखे असावेत रस्ते ; राजस्थानच्या मंत्र्यांच अजब वक्तव्य
देश
राज्यमंत्री झाल्यानंतर गुढा पहिल्यांदाच त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील वादग्रस्त विधान केले आहे.
go to top