Assembly Elections 2022 News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Assembly Elections 2022

Assembly Elections 2022 Marathi News

Uttarpradesh: योगींनी निवडणुकीत साधली जातीय समीकरणे
नव्या मंत्रिमंडळामध्ये तरुण अन् अनुभवी नेत्यांचा समन्वय
यूपी, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये ज्येष्ठ आमदारांच्या संख्येत वाढ
उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये ५५ वर्षांपुढील आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
अनेक वर्षांनंतर पंजाबला मिळणार प्रामाणिक मुख्यमंत्री : केजरीवाल
पंजाबमधील ‘रोड शो’ वेळी केजरीवालांचे प्रतिपादन
"राजकारणात काहीच कायमचं नसतं, भाजपच्या अहंकाराची माती होईल"
भाजपाने शिवसेनेवर टीका करत शिवसेनेची खिल्ली उडवली होती. यावर सामनाच्या रोखठोकमधून शिवसेनेने भाजपाला प्रतिउत्तर दिले आहे.
रोजगार, विकास मुद्द्यांवर धनशक्तीचा विजय; प्रशांत भूषण यांची भाजपवर टीका
देश
भाजपच्या सरकारांनी संस्था, लोकशाही आणि सभ्यतेचा मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
‘...तो महाराष्ट्र भी तैयार है’: शरद पवार
Punjab Assembly Election 2022
विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच, पण हा बदल काँग्रेसला धक्का देणारा आहे
आमचे काम आंदोलनाचे : टिकैत
Uttar Pradesh Assembly Election 2022
राकेश टिकैत यांनी ‘व्होट पे चोट’ म्हणत उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला विरोध करण्याचा निर्धार केला होता.
दहा वर्षांत दोन राज्यांत सत्ता;  वाचा 'आप'चा दिल्ली ते पंजाब प्रवास
देश
कॉंग्रेसने आपला पाठिंबा दिला आणि आपने दिल्लीत आपली सत्ता स्थापन केली. पण ४९ दिवसांतच केजरीवाल यांनी आपला राजीनामा दिला होता.
पाच राज्यातला निकाल; पाहा निवडणूक आयोगाची आकडेवारी
फोटोग्राफी
पाचपैकी चार राज्यांत भाजपाचा विजय झाला असून पंजाबमध्ये आपने आपली सत्ता राखली आहे.
go to top