attack News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

attack

Read Latest & Breaking attack Marathi News. Get Trending & Top News Headlines on attack along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

उल्हासनगरात भटक्या कुत्र्याने लचके तोडलेल्या चिमुकलीची इंजेक्शन साठी 7 तास भटकंती
शासकीय रुग्णालयात इमिनोग्लोबिन इंजेक्शने नसल्याचे उघड, प्रकरणाची चौकशी होणार
विध्वंसाची स्पर्धा
दहशतवादाची त्यांच्यापेक्षा कडवी ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस)नामक आवृत्ती आता त्या देशात धुमाकूळ घालत आहे
हल्ल्यात भोपाळच्या विवाहितेला ११८ जखमा
छेड काढताच श्रीमुखात लगावली : बलात्कारासही प्रतिकार केला
नागपूर : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
बहिणीसमोरच तोडले लचके; काटोलमधील धक्कादायक घटना
भारताने आत्मपरीक्षण करण्याची गरज...
ग्लोबल
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया झोंबली
नाचताना खुन्नस दिल्याच्या रागातुन तरुणावर कोयत्याने वार करीत खुनाचा प्रयत्न
पुणे
बुधवारी रात्री कात्रज येथील संतोषनगर परिसरात हि घटना घडली.
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातुन तरुणावर तलवारीने वार
पुणे
येरवडा परिसरात रागातुन एकाने तरुणावर तलवारीने केले वार.
अमरावती : पैशासाठी रॉडनी हल्ला करून खून
विदर्भ
पैशाच्या कारणावरून झोपेत असलेल्या युवकावर रॉडनी हल्ला करून खून केला. राजेश भारत गिरी असे मृताचे नाव आहे.
उद्योजकावर प्राणघातक हल्ला
मराठवाडा
चौसाळ्यात कार्यकर्त्याकडूनच कृत्य : व्यापाऱ्यांनी पाळला बंद
भाईगिरी करणार्‍यांकडून तरुणावर कोयत्याने वार; एकाला अटक
पुणे
मित्रांकडे खंडणी मागू नका, असे सांगितल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने तरुणावर कोयत्याने, दगडाने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला अटक केली.
go to top