Attendance News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Attendance

Read Latest & Breaking Attendance Marathi News. Get Trending & Top News Headlines on Attendance along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे : ५० टक्के उपस्थितीच्या बंधनावर वीकेंडच्या प्रयोगांची मात्रा
शनिवार-रविवारच्या प्रयोगांनी तारले निर्मात्यांचे आर्थिक गणित
पुणे : मुख्यसभेनंतर हजेरी लावण्यासाठी नगरसेवकाची दादागिरी
महापालिकेची मुख्यसभा सुरू होताना नगरसेवक स्वाक्षरी करून जागेवर बसतात. मुख्यसभा लवकर तहकूब झाली तर काही वेळ स्वाक्षरीसाठी मस्टर सभागृहात ठेवले जाते.
नाशिक : विद्यार्थ्यांची नियमित उपस्‍थिती आवश्‍यक
आयुर्वेद, होमिओपॅथी पदव्‍युत्तर महाविद्यालयांना सूचना
शून्य सर्पदंश विशेष कार्यक्रम; आरोग्यमंत्री व गृहमंत्र्यांची उपस्थिती
डॉ.राऊत ह्यांच्या पुढाकाराने गुरुवारी मुंबईत शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पावर विशेष कार्यक्रम
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिक
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पुन्हा बायोमेट्रिक हजेरी सुरू
पुणे : ‘महास्टुडंट ॲप’द्वारे आता हजेरी
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीची नोंद होणार एका क्लिकवर
पुण्यातील शाळा सुरूच; पण हजेरीवर परिणाम
शाळा बंद करण्याबाबत कोणताही अधिकृत आदेश नसल्यामुळे, जवळपास सर्वच शाळा सोमवारी नियमितपणे सुरू होत्या.
दहावी-बारावीच्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के अनिवार्य
राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती, तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे.
    go to top