Aurangabad Crime News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime

Read Latest & Breaking Aurangabad Crime Marathi News. Get Trending & Top News Headlines on Aurangabad Crime Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरात चोरट्यांनी फोडली तीन दुकाने
चोरटे आल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे
ट्रकचालकाने लावला ब्रेक...अन् दुचाकी ट्रकला धडकल्याने तरुणाचा गेला जीव
डिझेल संपत आल्याने ट्रक चालकाने ट्रक बाजुला घेण्यासाठी अचानक ब्रेक लावला. आणि...
लोखंडी पाईपने तरुणाचा खून; प्रेत फेकले शेतात
कन्नड तालुक्यातील कुंजखेडा येथील घटना
मित्राचा खून करणाऱ्याला जन्मठेप
मृतदेहाचे १७ तुकडे करुन टाकले होते बोअरवेलमध्ये
मृत पत्नीला सोडून पती पसार
रुग्णवाहिका आणण्याचा केला बहाणा
ST कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सदावर्तेंचा सहकारी अजय गुजरला अटक
गुजर याला औरंगाबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
बाप-लेकाने रात्रभर पिकाला पाणी दिले, वडील घरी गेले अन् मुलाने घेतला गळफास
वीज असल्याने अभिषेक तिथेच पाणी देण्यासाठी थांबला. बराच उशीर झाला तरी...
चापानेर शिवारात दरोडा; दोघे जखमी
दीड ते दोन लाखांचा ऐवज घेऊन पोबारा; कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
औरंगाबाद : कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ७२ गुन्हे दाखल
चोरटे, अवैध धंद्यांनी नाकीनऊ आणल्यानंतर पोलिस अंग झटकून लागले कामाला
मुलानेच केली जन्मदात्या बापाची हत्या
चिंचोली गावातील घटना : गुडीपाडव्याला दारू पिल्याने डोक्यात घातला लोखंडी घन
सिग्नलला बांधला कपडा, रेल्वे थांबताच चोरट्यांचा डल्ला; 'नंदीग्राम'मधील थरार
रेल्वेच्या सिग्नलला चोरट्यांनी कपडा बांधल्याने रेल्वे थांबताच दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी बोगीत...
दारू का पितात म्हणतं मुलाने केला स्वतःच्या वडिलांचा खुन
औरंगाबाद तालुक्यातील चिंचोली येथील घटना
महिलेच्या फेसबुकवर पाठविला अश्लिल फोटो, नंतर म्हणाला सॉरी...
औरंगाबाद
उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल
‘पप्पाने बाहरसे पत्थर लाके मम्मी के सर में मारा’, लेकरानंचं सांगितली दास्ताँ
औरंगाबाद
चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत पत्नीच्या डोक्यात दगड · पहिल्या पत्नीच्या घरी बसला होता लपून
अपहरण करुन मागितली १० लाखांची खंडणी
औरंगाबाद
संशयित आरोपी आठच तासात अटकेत
गुटख्यासंदर्भात ६५०० गुन्हे दाखल
औरंगाबाद
खटल्यांची संख्या अवघी ३८६ ; अहवाल सादर करण्याचे खंडपीठाचे निर्देश
औरंगाबाद : मैत्रिणीचे डोके आपटून मित्रानेच घेतला जीव!
औरंगाबाद
महिलेच्या डोक्यावर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले
रेणापूर तालुक्यातील भोंदूबाबाला बेड्या
औरंगाबाद
मंत्रोपचाराने व्याधींवर उपचारांचे आमिष दाखवून फसवणूक
आधार देणाऱ्यानेच घोटला गळा; खून करुन मृतदेहाची विल्हेवाट
औरंगाबाद
मृतदेह स्कूटीवर नेताना सीसीटीव्हीत कैद; कारगिल मैदानावर कचऱ्यात टाकला मृतदेह, संशयित ताब्यात
‘मोमोज’च्या  फ्रॅंचाईजची आमिष दाखवून भामट्यांचा सात खात्यात पैसे...
औरंगाबाद
तिघांविरोधात जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल
go to top