australia cricket team News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

australia cricket team

Read Latest & Breaking australia cricket team Marathi News. Get Trending & Top News Headlines on australia cricket team along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पहिल्या डेटवेळी Andrew Symondsने  बायकोला खायला घातले होते खेकडे, वाचा त्यांची Love Story
ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं. त्यामुळे त्याचे कुटूंब पोरकं झालं आहे. दरम्यान त्याची पत्नी लॉरा हिने व्यक्त केलेल्या भावना चर्चेत आल्या आहेत. तसेच दोघांची लव्हस्टोरीदेखील व्हायरल होतं आहे.
केवळ सायमंड्स नव्हे तर 'या' क्रिकेटपटूंचाही रस्ते अपघातात मृत्यू
केवळ सायमंड्स नव्हे तर त्याच्यापूर्वी असे 5 क्रिकेटपटू आहेत ज्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
'हे फक्त एक वाईट स्वप्न असावं...'सायमंड्सची शेवटची इन्स्टा पोस्ट होतीय व्हायरल
ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूनंतर त्याची अखेरची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे.
IPL च्या मानधनाने कालवलं जीवलग दिग्गजांच्या मैत्रीत विष
एँड्र्यू सायमंड्स आणि मायकल क्लार्क यांनी ऑस्ट्रेलियन संघासाठी अनेक वर्ष एकत्र क्रिकेट खेळले.
Andrew Symonds : क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा 'मंकी गेट' कांड
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय ऑफ स्पिनर भज्जी आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू सायमंड्समध्ये जातीय वादावरून मतभेद झाले होते. 'मंकी गेट' या नावाने हा किस्सा क्रिकेट जगात खूप गाजला होता.
ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपपूर्वी T20 मालिकेसाठी भारतात येणार... पाहा वेळापत्रक
यानंतर सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतात येणार आहे. सामन्यांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकायचं असेल तर... 3 भाषेत शिव्या देता आल्या पाहिजेत - रवि शास्त्री
गुरु रवी शास्त्रींचा सल्ला," ऑस्ट्रेलियन खेळाडू नडत असतील तर त्यांना दोन आपल्या भाषेत आणि एक त्यांच्या भाषेत शिव्या घालता आल्या पाहिजे "
PAK vs AUS : पाकिस्तानी अंपायरला 'या' निर्णयासाठी नेटकऱ्यांनी काढले वेड्यात
क्रीडा
अहसान रझाचा LBW निर्णय हा कदाचित आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक निर्णय होता कारण उघड्या डोळ्यांनी पाहताना चेंडू...
go to top