Australian Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australian Cricket

Read Latest & Breaking Australian Cricket Marathi News. Get Trending & Top News Headlines on Australian Cricket along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

On This Day : 29 वर्षापूर्वी वॉर्नने टाकलेला तो चेंडू ठरला 'बॉल ऑफ द सेंचुरी'
4 जून 1993... हा दिवस शेन वॉर्नसाठी खास असाच होता. क्रिकेटच्या मैदानातील एका चेंडूनं भल्याभल्यांना चक्रावून सोडलं होत.
श्रीलंका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला कोरोनाचे ग्रहण, महत्त्वाचा व्यक्ती पॉझिटीव्ह
श्रीलंका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचे हेड कोच अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांना कोरोनाची लागण.
सिंगापूरचा टिम डेव्हिड खेळणार ऑस्ट्रेलियाकडून, कॅप्टन फिंचची घोषणा
ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांमधील कर्णधार आरोन फिंचने ऑस्ट्रेलिया संघासाठी मोठी घोषणा केली आहे.
पहिल्या डेटवेळी Andrew Symondsने  बायकोला खायला घातले होते खेकडे, वाचा त्यांची Love Story
ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं. त्यामुळे त्याचे कुटूंब पोरकं झालं आहे. दरम्यान त्याची पत्नी लॉरा हिने व्यक्त केलेल्या भावना चर्चेत आल्या आहेत. तसेच दोघांची लव्हस्टोरीदेखील व्हायरल होतं आहे.
केवळ सायमंड्स नव्हे तर 'या' क्रिकेटपटूंचाही रस्ते अपघातात मृत्यू
केवळ सायमंड्स नव्हे तर त्याच्यापूर्वी असे 5 क्रिकेटपटू आहेत ज्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
Andrew Symonds : क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा 'मंकी गेट' कांड
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय ऑफ स्पिनर भज्जी आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू सायमंड्समध्ये जातीय वादावरून मतभेद झाले होते. 'मंकी गेट' या नावाने हा किस्सा क्रिकेट जगात खूप गाजला होता.
20 व्या वर्षी 20 षटकार; मात्र व्यसनामुळे मातीमोल झाली क्रिकेट कारकिर्द
अँड्र्यू सायमंड्सचा जन्म 9 जून 1975 रोजी बर्मिंगहॅम इंग्लंड येथे झाला. बालपणापासून तारुण्यापर्यंतची बरीच वर्षे त्याने इंग्लंडमध्ये गेली...
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू Andrew Symondsचा कार अपघातात मृत्यू
क्रीडा
सायमंड्स यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले
ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपपूर्वी T20 मालिकेसाठी भारतात येणार... पाहा वेळापत्रक
क्रीडा
यानंतर सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतात येणार आहे. सामन्यांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहे.
PAK vs AUS : ऑस्ट्रेलियन कॅप्टनमध्ये दिसली 'थॉर'ची झलक
क्रीडा
बाबर आझमचे ऑस्ट्रेलिया संघाला कडव्या भाषेत उत्तर
go to top