automobile market News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

automobile market

Read Latest & Breaking automobile market Marathi News. Get Trending & Top News Headlines on automobile market along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' ऑटोमोबाइल्‍सच्या शेअरचा तगडा परतावा
ही भारतातील वायरिंग हार्नेस उद्योगातील बाजारपेठेतील दिग्गज कंपनी असल्याचे मोतीलाल ओसवाल म्हणाले.
TVSची 'सोन्याची बाईक'! तब्बल 49 देशांत मागणी, अँटी-थिप सिक्युरिटीसह अनेक फिचर्स
TVS मोटर कंपनीने केनियामध्ये TVS HLX 125 Gold आणि TVS HLX 150 Gold लिमिटेड एडिशन लाँच केले आहे.
Fortuner आणि Gloster ला टक्कर देणार ही नवी SUV; 19 मे रोजी किंमत होणार जाहीर
जीप मेरिडियन थ्री-रो एसयूव्ही लिमिटेड आणि लिमिटेड ऑप्शन या दोन व्हेरियंटमध्ये येणार आहे.
एप्रिलमध्ये भारतात सर्वाधिक विक्री झालेल्या SUV
टाटा मोटर्सची एसयूव्ही 'टाटा नेक्सॉन' (Tata Nexon) लोकांच्या चांगलीच पसंतीस पडल्याचं दिसत आहे.
सर्वाधिक मायलेज देणारी स्टायलिश कार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
ई-एचईव्ही हायब्रीड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही कार सेडान सेगमेंटमधील सर्वाधिक मायलेज देणारी कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Honda Cars India:स्वस्तात कार खरेदीची सुवर्णसंधी; ही कंपनी देत आहे बंपर डिस्काउंट
होंडा कार्स इंडियाने (Honda Cars India) मे महिन्यात त्यांच्या वाहनांवर सूट जाहीर केली आहे.
Mahindra Scorpio: स्कॉर्पिओ लॉन्चची तारीख आली जवळ; फोटो अन् फिचर्स लीक
दोन दशकांपासून भारतीय बाजारपेठेत असलेली ही एसयूव्ही (SUV) शहरांबरोबरच खेड्यांमध्येही चांगलीच पसंतीस उतरली आहे.
Yamaha ची नवीन स्टायलिश बाईक MT-15 भारतात आज होणार लॉन्च
यामाहा मोटर इंडिया (Yamaha Motors India) आपल्या शक्तिशाली मोटरसायकल MT15 ची नवीन आवृत्ती लवकरच बाजारात आणणार आहे.
Kia Seltos अन् Sonet नवीन अवतारात लॉन्च; बेस व्हेरियंटमध्ये 4 एअरबॅग्ज
किआ मोटर्सने (Kia Motors) आपली दोन लोकप्रिय वाहने Kia Seltos आणि Kia Sonet ची फेसलिफ्ट लॉन्च केली आहेत.
लाँचपूर्वीच Altoचे फोटो आले समोर; काय आहेत वैशिष्ट्य जाणून घ्या
मारुती सुझुकीची नेक्स्ट जनरेशन कार अल्टो (Alto) लवकरच लाँच होणार आहे.
1 कोटी लोकांनी खरेदी केलीये 'ही' बाईक; 5999 रुपयांमध्ये आणू शकता घरी
आतापर्यंत १ कोटीहून अधिक लोकांनी 'होण्डा शाईन' बाईकची खरेदी केली आहे.
Photo Gallery: या आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 कार; मायलेजही उत्तम
फोटो स्टोरी
भारतात बजेट सेगमेंटमधील कारला खूप मागणी आहे.
दिवाळखोर 'किआ' भारतात कशी झाली सुपरहिट?
साय-टेक
किआ (Kia) कंपनी एकेकाळी दिवाळखोर (Bankrupt) ठरली होती.
दमदार मायलेजची मारुतीची नवी कार; जाणून घ्या फिचर्स
साय-टेक
मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपली लोकप्रिय कार बलेनो (Baleno) अपडेटेड मॉडेलमध्ये लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.
Maruti Suzuki कारच्या किंमतीत बदल; काय आहे नवी Price List  जाणून घ्या
साय-टेक
मारुती सुझुकीने जानेवारी महिन्यात आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत.
Driving License शिवाय चालवता येणार ही इलेक्ट्रीक स्कूटर
साय-टेक
Crayon Motors Snow+ ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज नाही.
ग्राहकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या WagonR चे नवं मॉडेल लवकरच बाजारात
साय-टेक
मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपली सर्वाधिक विकली जाणारी कार WagonR पुढील महिन्यात नवीन बदलांसह सादर करण्याच्या तयारीत आहे.
एक छोटीशी चूक अन् 'Kia'ने तब्बल ४ लाख कार बोलावल्या माघारी!
साय-टेक
Kia recalling vehicle Airbag Issue: सदोष एअरबॅगमुळे सुप्रसिद्ध कंपनीने आपल्या निवडक कार परत बोलावल्या आहेत.
go to top