ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी देण्यात येणाऱ्या ‘गर्भसंस्कार पुरस्कारा’चे वितरण कार्ला येथे शानदार कार्यक्रमात मंगळवारी करण्यात आले.
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
परिवर्तन संस्थेमार्फत यंदाच्या वर्षीपासून मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर नाटकांच्या माध्यमातून भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृती’ देण्यात येणार.
बॉलीवूडचा भाईजान, कित्येकांचा गॉडफादर, दबंग अभिनेता अशी एकापेक्षा एक वेगवेगळी विशेषणं ज्याच्या नावाला लावली जातात त्या (Salman Khan) सलमानची ओळख प्रेक्षकांना नवीन नाही.
कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे दिला जाणारा ‘भागवत धर्म प्रसारक’ पुरस्कार पुणे येथील दैनिक सकाळचे वरिष्ठ उपसंपादक शंकर टेमघरे यांना जाहीर झाला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.