Babasaheb Ambedkar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Ambedkar

Read Latest & Breaking Babasaheb Ambedkar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Babasaheb Ambedkar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

विद्यार्थ्यांना दिली जाणारी आंबेडकर विशेष अनुदान कागदावरच!
मोठा गाजावाजा करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) मागच्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरु केली आहे.
जिल्ह्याला डॉ. आंबेडकरांचं नाव देण्यास विरोध; आंध्र प्रदेशात मंत्र्याचं घर जाळलं
विरोध करणाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला या ठिकाणी त्यांनी एक सरकारी बसही पेटवून दिली.
सिंधुदुर्ग : श्रीमंत बापूसाहेब न्यायदानातील आदर्श राजा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यांच्या न्यायदानातील बुध्दीमत्तेचे तोंड भरून कौतुक केले
जोशींनी स्थापलेल्या रात्रशाळेला १०० वर्षे : डॉ. आंबेडकर होते पहिले शिक्षक
शाळेत प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले जाते
विजेच्या राष्ट्रीय व्यवस्थापनाची दूरदृष्टी डॉ. आंबेडकरांची
शरद पवार; डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाचा रौप्यमहोत्सव
‘मैं भीम का दिवाना हूँ’ने देशभर पोचवलं
कव्वाली प्रकारातील या गाण्याला चाहत्यांनी उत्तुंग प्रतिसाद दिला आणि आज ते गाणं प्रत्येक भीम जयंतीमध्ये वाजू लागलं
जयंतीदिनी डॉ. आंबेडकरांचा उल्लेख टाळला
पुणे
रिपाइंचे सीए इन्स्टिट्यूट विरोधात आंदोलन
खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेबांच्या विचाराची गरज - चंद्रकांत पाटील
पुणे
जगाला खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेबांच्या विचाराची गरज आहे. याच विचारातून मंगळवार पेठेत निलेश आल्हाट व रीना आल्हाट यांचे गेली अनेक वर्षे समाजाभिमुख कार्य चालू ठेवली आहे.
महापुरुषांना जाती धर्मात सिमीत करण्याचा दुर्दैवी प्रयत्न ; खा.डॉ.कोल्हे
पुणे
नारायणगाव येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात प्रतिपादन
महामानवावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
मराठवाडा
लातुरात आंबेडकर जयंती उत्साहात : अभिवादनासाठी जनसागर लोटला
नाशिक रोडला भीमकन्या बाइक रॅली काढून महामानवाला अभिवादन
नाशिक
जयभीम घोषणांनी वातावरण निळेमय
go to top