Babri Masjid News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babri Masjid

Read Latest & Breaking Babri Masjid Marathi News. Get Trending & Top News Headlines on Babri Masjid along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

"फडणवीस चढले जरी असते तरी बाबरी त्यांच्या वजनाने खाली आली असती": उद्धव ठाकरे
हिंदुत्वासाठी तुम्ही काय केलंय? बाबरी तर पाडली नाहीच, ती आमच्या शिवसैनिकांनी पाडली असं ते म्हणाले.
फडणवीसांच्या साक्षीला बापटांच्या विहीणबाई!
बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडला त्यावेळी सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तेथे हजर होते. मी त्याची साक्षीदार आहे.
आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे खोचक प्रत्युत्तर; म्हणाले, 'बेबी मर्सिडीज'...
बाबरी मशिद पाडली जात असताना आपण तिथे होतो असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
PHOTOS: भाजपा की शिवसेना...बाबरी नक्की पाडली कोणी?
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या बुस्टर डोस सभेदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
"त्यावेळी गोधडी ओली करणाऱ्यांनी तर..."; शेलारांचा राऊतांवर घणाघात
बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसेना कुठे होती, या फडणवीसांच्या सवालावरून आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगलाय.
अजानची तुलना ‘अखंड पाठा‘ बरोबर केल्याने नवा वाद
कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य राज्यांत मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या आवाजावरून वातावरण तापविले जात आहे.
बाबरी प्रकरण : "बाळासाहेब ठाकरेंसह तिघांचा भारतरत्न देऊन सन्मान करावा"
नागपूर
"रामाच्या नावावर सत्तेत आलेले रामराज्य विसरले"
बॉम्बस्फोट, आरडीएक्स आणि पवार!
Saptarang
अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेल्‍याची घटना आणि त्यानंतर डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ या दोन महिन्यांत मुंबईत हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता.
    go to top