Bacchu Kadu News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bacchu Kadu

Read Latest & Breaking Bacchu Kadu Marathi News. Get Trending & Top News Headlines on Bacchu Kadu along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकोला : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले कन्यादान
कोरोनाकाळात पितृछत्र हरविलेल्या मुलीला दिला आधार
...तर शेवटच्या पाच मिनिटांत निवडणूक मारणार; बच्चू कडूंचा इशारा
राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला सूचक इशारा केला आहे.
अकोला : बियाणे महोत्सवात १२ कोटींची उलाढाल
तीन दिवसात ८५५४ क्विंटलचे बुकिंग तर, ४४११ क्विंटल बियाण्यांची विक्री
बारावीचा निकाल ७ जूनला? चित्रकलेच्या गुणांमुळे लांबणार दहावीचा निकाल
७ जूनला बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. पण, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. शिक्षणमंत्री स्वत: तारीख जाहीर करतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दहावीच्या मुलांची चित्रकलेची परीक्षा उशिरा झाल्याने त्यांचा निकाल २० जूनपर्यंत लागू शकतो, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली.
अकोला : जिल्ह्यात आजपासून बियाणे विक्री महोत्सव
कृषी विभागातर्फे आज होणार औपचारिक सुरुवात
जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा : बच्चू कडू
जळगाव
आपल्या राज्याच्या, शहराच्या व गावाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे : बच्चू कडू
लाज वाटायला हवी, 10 हजाराचं तरी काम करा; 
अधिकाऱ्यावर बच्चू कडू संतापले
विदर्भ
'गरीबाच्या घराबद्दल काही आस्थाच नाही तुम्हाला, तो मेला तरी चालेल'
शिवसेना, मनसेनंतर आता बच्चू कडूही करणार अयोध्या वारी
महाराष्ट्र
अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
निधीची फाईलवर अधिकाऱ्यांच्या टेबलावर! ३ लाख गणवेश शिलाईसाठी फक्त २० दिवस
solapur
गणवेशाचे पैसे जिल्हा परिषदेला मिळून आता एक महिना होत आला, पण अजूनही ते पैसे शाळा व्यवस्थापन समित्यांना वितरीत झालेले नाहीत. त्यामुळे २० दिवसांत तीन लाख गणवेश कसे शिवायचे, असा प्रश्न समित्या विचारत आहेत.
केंद्रामुळे शेतकरी उद्ध्वस्त
अहमदनगर
राज्यमंत्री बच्चू कडू यांची सरकारवर टीका
अकोला : राज्यमंत्री बच्चू कडू मध्यरात्री अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले
अकोला
दर्यापूरवरुन अकोला मार्गे अहमदनगरकडे निघाले असताना घडलेली घटना
go to top