Bad Road News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bad Road

Read Latest & Breaking Bad Road Marathi News. Get Trending & Top News Headlines on Bad Road along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकाेला : खड्डेमय रस्त्याच्या कामाला सुरुवात
वाडेगाव-चिंचोली रस्त्याने प्रवास करणाऱ्यांमध्ये समाधान
अकाेला : रिसोड फाट्यानजीक नॅशनल हायवेवर तलावसदृश्य स्थिती
साचलेल्या पाण्यामुळे अपघातप्रवण स्थळ; नाली बांधकाम आवश्‍यक
पिसोळीकर खड्डेमय रस्ते, मोकाट कुत्र्यांमुळे हैराण
प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : श्वान पथक आणि पथ विभाग योग्य दखल घेईल का?
अकाेला : शिकस्त पूल देताहे अपघाताला निमंत्रण
खिरकुंड ते मार्डी मार्गावरील पुलाची दुरावस्थाच; संबंधित विभागाचे दुर्लक्ष
देवगड खाडीकिनारी रस्त्याची चाळण
वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे
पांगरी घाटात दरड रस्त्यावर
ग्रामस्थांमुळे एकेरी वाहतूक सुरू; अजून दोन ठिकाणे धोकादायक
अकाेला : सहा महिन्यांत निघाले रस्त्याचे डांबर
शिरपुरात निकृष्ट विकासकामांच्या तक्रारी; कोट्यवधीचा अपहार
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यांवर अपघात; एकाचा मृत्यू
तीन वर्षापासून रखडलेल्या कामाचा आणखी एक बळी
पुणे : खड्डे-चिखलमय रस्त्यावर पादचारी-वाहनचालकांची कसरत
स्थानिक त्रासले - काळेपडळ रेल्वेगेट-म्हसोबानगर रस्ता कधी होणार
चिपळूण : पहिल्याच पावसाळ्यात महामार्ग चिखलमय
चिपळूण शहरातील चित्र, दुचाकी घसरण्याचे प्रकार सुरू
स्मार्ट रोडची झाली वाट बिकट; नाशिककरांना मनस्ताप
केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नाशिक शहरातील त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ रस्ता कोट्यवधींचा निधी खर्च करून ‘स्मार्ट रोड’ करण्यात आला खरा.
चौपदरीकरणातील नव्या मोरीचा एका बाजूचा भराव ढासळला
कोकण
पेढे-सवतसडा येथील प्रकार; डागडुजीचे काम सुरू
सिंधुदुर्ग : घाटरस्त्यांची वाट बिकटच
कोकण
चारही घाटमार्गांना दरडीचा धोका या पावसाळ्यात देखील कायम असणार आहे.
अकाेला : ‘श्रीं’ च्या पालखी मार्गाची दुरवस्था कायमच
अकोला
प्रशासनाचा दुर्लक्षितपणा की, लोकप्रतिनिधींची अकार्यक्षमता?
सिमेंट रस्त्यांमुळे अपघाताला निमंत्रण
नांदेड
नियोजनाचा अभाव, प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे दर्जाही निकृष्ट
अमळनेरला रस्त्याच्या मधोमध दीड फुटाचे चेंबर
जळगाव
पायी जाणेही झाले अवघड
अहमदनगर : पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला गेले तडे
अहमदनगर
वारकऱ्यांची वाट सुकर होण्यासाठी दर्जेदार कामाची मागणी
go to top