Balasaheb patil News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb patil

Read Latest & Breaking Balasaheb patil Marathi News. Get Trending & Top News Headlines on Balasaheb patil along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नांदेड : अवैध सावकारी लूट खपवून घेतली जाणार नाही
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील; शासकीय विश्रामगृहात बैठक
सावकारांचे खरेदीखत रद्द! शेतकऱ्यांना परत मिळाली 1300 एकर जमीन
महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत आठ वर्षांत ८२२ शेतकऱ्यांना जवळपास तेराशे एकर जमीन खासगी सावकारांकडून जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून परत मिळाली आहे.
सातारा : बाबासाहेबांच्या विचारांना छेद देण्याचा प्रयत्न : बाळासाहेब पाटील
सर्वधर्मसमभावाच्या विचाराने पुढे जाण्याची देशाला गरज असुन त्या विचाराने आपण मार्गक्रमण करावे, असे आवाहन सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी संरक्षक भिंतीसाठी टेंडर : सहकारमंत्री पाटील
यशवंतराव चव्हाण संरक्षक भिंतींचे गॅबीयन पध्दतीने काम होणार
यशवंतरावांच्या विचारावर राज्याची वाटचाल : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा
महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी केले. राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र पुरोगामी विचाराने त्यांनी पुढे नेला.
Maharashtra Budget : अर्थसंकल्पात सहकारासाठी एक हजार ५१२ कोटींची तरतूद
महाराष्ट्र
तिसऱ्या अर्थसंकल्पात सहकार, पणनसाठी एक हजार 512 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे.
शेतमालाच्या पॅकिंगची यंत्रणा देणार; बाळासाहेब पाटील
सातारा
पणनमंत्री बाळासाहेब पाटील; कऱ्हाडला धान्य चाळणी, प्रतवारी यंत्रणेचा प्रारंभ
तानाशाही नही चलेगी, मोदी हटाव...मलिकांवरील कारवाईचा केला निषेध
सातारा
कऱ्हाडमध्ये घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना निषेध व्यक्त केला
सातारा : बोगद्यामुळे अपघाताचे प्रमाण होणार कमी ; बाळासाहेब  पाटील
सातारा
वेळ्यात ‘खंबाटकी’तील नवीन बोगद्याची पाहणी
go to top