Balasaheb Thorat News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thorat

Read Latest & Breaking Balasaheb Thorat Marathi News. Get Trending & Top News Headlines on Balasaheb Thorat along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज्यात सत्तापालट होणार? बंडखोर ४१ आमदारांमुळे ठाकरे सरकार अल्पमतात
भाजपनेही सरकार अल्पमतात असून अविश्वास ठराव पारित करून बहुमत सिध्द करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी पक्षाच्या १०५ आमदारांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व अपक्ष आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. त्यामुळे आगामी ती-चार दिवसांत राज्यात सत्तापालट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल? बंडात ९ मंत्र्यांचा सहभाग
एकनाथ शिंदेंनी ४० पेक्षा आमदार नेल्याचा दावा केला असून त्यात राज्याच्या मंत्रिमंडळातील तब्बल नऊ मंत्री आहेत. राज्यातील सत्ता संघर्षामुळे महाविकास आघाडी सरकार सध्या तांत्रिकदृष्ट्या अल्पमतात आले आहे. मात्र, हे सर्व विधानसभेत सिद्ध करावे लागणार आहे.
'त्या' पाच नॉटरिचेबल आमदारांबद्दल काँग्रेसचे स्पष्टीकरण
नार्वेकर आणि फाटक शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले असतानाच संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक खुलासे केले आहेत.
"याची जबाबदारी मी स्विकारतो"; मतफुटीवर बाळासाहेब थोरात म्हणाले...
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला यासंदर्भात आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.
राज्यातील पुढचा ऊस गळीत हंगाम येत्या १ ऑक्टोबरपासून चालू  करणार
राज्यातील पुढच्या वर्षाच्या (२०२२-२३) ऊस गळीत हंगामाचे नियोजन आतापासूनच केले जात आहे.
'जुन्या पेन्शन'चा मार्ग खडतर! राज्याचे उत्पन्न अन्‌ वेतन,‌ पेन्शनवरील खर्चाचा बसेना ताळमेळ
राज्याचा वार्षिक महसूल साडेतीन लाख कोटींपर्यंत आहे. शासनाच्या १७ लाख कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरवर्षी एक लाख ६४ हजार कोटी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी दरवर्षी जवळपास ४० हजार कोटी रुपये लागतात. आता सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू केल्यास त्यासाठी अंदाजित एक लाख कोटी रुपये लागतील.
अजित पवारांनी रात्रीतून सूत्रं हलवली; MIM 'मविआ'लाच मत देणार
रात्री एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मविआ नेत्यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर ही खलबतं झाली आहेत.
निवडणुकीत अनिल देशमुख अन् मलिकांविनाही विजयी होणार : बाळासाहेब थोरात
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय घडामोडींना वेग आले आहे.
'हिटलरसारखं काम कोण करतात हे भाजपला चांगलंच माहितीये'
महाराष्ट्र
पिकविमा रक्कम शेतकऱ्यांस मिळावी अशी आमची इच्छा आहे.
Video : तुमच्या लोकप्रतिनिधीनं किती वीजबिल थकवलंय ?
Pune
थकबाकीदारांमध्ये ३७२ ग्राहक असे आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत
राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा डाव जनता हाणून पाडील - बाळासाहेब थोरात
अहमदनगर
अनेक नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष केवळ टिकलंच नाही तर उत्तम काम करीत आहे.
राणांना पाठिंबा दिला ही काँग्रेसची चूक झाली : बाळासाहेब थोरात
मुंबई
राज्य सरकारला कोणताही धोका नसून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार
महाराष्ट्र
प्रशासकीय गतिमानता अभियानातील पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
सावकारांचे खरेदीखत रद्द! शेतकऱ्यांना परत मिळाली 1300 एकर जमीन
solapur
महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत आठ वर्षांत ८२२ शेतकऱ्यांना जवळपास तेराशे एकर जमीन खासगी सावकारांकडून जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून परत मिळाली आहे.
संगमनेर : धर्माच्या नावावरील राजकारण दुर्दैवी; थोरात
अहमदनगर
समाजातील अघोरी परंपरेविरोधात सर्वप्रथम भगवान बुद्धांनी आवाज उठवला.
go to top