balgandharva News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

balgandharva

Read Latest & Breaking balgandharva Marathi News. Get Trending & Top News Headlines on balgandharva along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुण्याच्या सांस्कृतिक ठेव्यातील देदीप्यमान तुरा; रंगपंढरीची ५४ वर्षे
‘बालगंधर्व रंगमंदिराच्या कामाचे भूमिपूजन स्वतः बालगंधर्वांच्या हस्ते झाले होते, तर पुलंच्या दूरदृष्टीतून त्याचे बांधकाम झाले होते.
‘बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव २०२२’ रंगणार शनिवारपासून
बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या शनिवारपासून (ता. २५) ‘बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात पाण्यासाठी रोज टँकर मागविण्याची नामुष्की
बालगंधर्व रंगमंदिराला महापालिकेडूनच पुरेसा पाणी पुरविले जात नाही. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रोज टँकर मागविण्याची नामुष्की ओढावली.
‘बालगंधर्व’त मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे.
बालगंधर्वचा पुनर्विकास गरजेचा पण चर्चा करून तोडगा काढावा - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील; बालगंधर्वच्या पुनर्विकासाच्या 2 वर्षांच्या कालावधीत नाट्यरसिकांना आणि सर्व कलाकारांना, नाट्यगृहापासून वंचित राहावे लागणार असल्याची भीती
Video : Balgandharva चा पुनर्विकासाचा प्रस्ताव आहे परंतु बालगंधर्व पाडण्यास कलाकारांचा विरोध
नाट्यगृह पाडू नये यासाठी कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट पुढे आले
बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध
कर्वे रस्त्यावर नळ स्टॉप चौकात होणारी वाहतूक कोंडी, पाणी समस्या व बालगंधर्व नाट्यमंदिर पुनर्विकास या तीन गोष्टींवर सध्या शहरात जोरात चर्चा सुरू आहे.
नको विरोधाचे ‘नाटक’, हवा ‘संवादा’वर भर!
पुण्यात कोणत्याही सार्वजनिक विकासकामाच्या नवीन प्रस्तावावर सहसा लवकर एकमत होत नाही, असा सर्वसाधारण अनुभव आहे.
बालगंधर्वच्या बदलाचे नियोजन अभ्यास दौऱ्यानंतर
बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नवे नाट्यगृह बांधले जाणार असल्याची चर्चेला आणि वादाला सुरवात झाली आहे.
बालगंधर्वला पर्याय काय?
पुणे शहरात महापालिकेचे विविध नाट्यगृहे असली तरी नाट्यप्रयोगासाठी रंगकर्मींची बालगंधर्व रंगमंदिरालाच सर्वाधिक पसंती मिळत असे.
अजरामर स्वरांनी सजली नववर्षाची पहाट; गीत रामायणाच्या सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध
पुणे
‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’, ‘सूड घे त्याचा लंकापति’, ‘त्रिवार जयजयकार’...
पुणे : ‘बालगंधर्व’ पार्किंगची जागा आता मेट्रोसाठी
पुणे
शहर सुधारणा समितीसमोर प्रस्ताव मांडणार
शरद पवारांनी सांगितली गायकवाड वाडा-जेधे मॅन्शनची 'ती' आठवण
पुणे
पुणे नगरपालिकेत मुलींच्या शिक्षणाबाबत आणि हौदातील पिण्याचे पाणी दलितांना मिळावा, या मागणीसाठी मांडलेले दोन्ही ठराव नामंजूर करण्यात आले होते.
बालगंधर्व रंगमंदिरात तिसरी घंटा वाजली!
पुणे
‘देशात चित्रपटसृष्टी निर्माण झाल्यापासून सांस्कृतिक घडामोडीचे केंद्र मुंबई आणि महाराष्ट्रच राहिले आहे. मागील काही दिवसांपासून हे केंद्र राज्याबाहेर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
'असा' चित्रपट पुन्हा न होणे, उजाळा 'बालगंधर्व' चित्रपटाच्या आठवणींना....
entertainment
प्रख्यात दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या बालगंधर्व चित्रपटाच्या आठवणींना सोशल मीडियावर उजाळा दिला आहे.
    go to top