Ban News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ban

Read Latest & Breaking Ban Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ban along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आजपासून प्लास्टिक स्ट्रॉवर बंदी
प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
नांदेड : एकल वापर प्लास्टिक वस्तूंच्या वापरास बंदी
ता. एक जुलैपासून महापालिका करणार कार्यवाही
सौभाग्यलंकारांची जबरदस्ती
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला विधवा प्रथा बंदीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यभर लागू करण्याचे ठरवले आहे.
चार कंपन्यांचे कपाशी बियाणे फेल
जिल्ह्यात विक्रीवर बंदी; नागपूर येथील बीजपरीक्षण प्रयोगशाळेचा अहवाल
बहिष्काराचे 'अर्थ'कारण
प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या विषयी भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्या वक्तव्यांमुळे आखाती देशात नाराजी पसरली आहे.
पुणे जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायती विधवा प्रथेविरुद्ध करणार ठराव मंजूर
खडकवासला मतदार संघातील धायरीसह २९ ग्रामपंचायतींनी एकाच दिवशी आज (ता. ९) विधवा प्रथेविरुद्ध एकमताने ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : खतांची जास्त भावाने विक्री केल्यास परवाना रद्द करणार- ज्ञानेश्‍वर बोटे
खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्‍यक रासायनिक खतांची जास्त भावाने विक्री
WhatsAppची मोठी कारवाई; भारतातील 16.6 लाखांहून अधिक खाती बॅन; जाणून घ्या कारण
व्हॉट्सअ‍ॅपने एप्रिल महिन्यात भारतातील तब्बल 16.6 लाखांहून अधिक खाती बॅन केली आहेत.
युरोपकडून रशियाच्या तेलावर बंदी
युक्रेनवरील हल्ल्याची शिक्षा; निर्बंधांचा सहावा टप्पा जाहीर
रशियाच्या तेलावरील बंदीबाबत मतैक्य नाही, हंगेरीचा विरोध कायम
हंगेरीचा विरोध कायम; इतर पर्यायांचा ‘ईयू’कडून विचार सुरु
नाशिक : ग्रामीण भागात हायमास्ट, पेव्हर ब्लॉक बसवण्यास बंदी
भुजबळांच्या जि. प. प्रशासनाला स्पष्ट सूचना
औरंगाबाद : विमानतळावर ड्रोन उडताना आढळल्यास शूट करण्याचे आदेश
औरंगाबाद
विनापरवाना ड्रोन उडविल्याबद्दल दोघांविरोधात गुन्हे दाखल
प्लाॅस्टिक वापरावर एक जुलैपासून बंदी
नांदेड
जिल्हाधिकारी डॉ. विपीन; जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्सची बैठक
कुतुब आणि वादांचा ‘मीनार' !
देश
पूजाअर्चा करण्यास परवानगी नाही- एएसआय
BAN vs SL: live मॅचमध्ये अंपायर मैदानाबाहेर; कारण खूप त्रासदायक
क्रीडा
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये एक विचित्र घटना घडली
गव्हाच्या निर्यातीला अचानक ब्रेक !
देश
अधिसूचनेद्वारे केंद्राची कोलांटउडी
go to top